• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Yoga Asanas For Respiratory System | शरीर निरोगी राहण्यासाठी श्वसनयंत्रणा मजबूत करा, ‘या’ योगासनांचा फायदा होईल; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 17, 2022
in ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Yoga Asanas For Respiratory System | yoga asanas for respiratory system how to keep your lungs strong

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराच्या प्रत्येक अवयवाला योग्य प्रकारे काम करण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची (Oxygen) आवश्यकता असते. यासाठी तुमची श्वसनसंस्था आणि त्याच्याशी संबंधित अवयव निरोगी राहणं अत्यंत गरजेचं आहे. श्वसनसंस्था मजबूत ठेवल्याने अनेक प्रकारच्या गंभीर समस्या टाळता येतात (Yoga Asanas For Respiratory System). यासाठी रोज योगासनांचा सराव करण्याची सवय लागली पाहिजे. योगासनांच्या नियमित सरावामुळे फुफ्फुस आणि हृदय निरोगी राहते. त्यामुळे ऑक्सिजन आणि ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत सहज पोहोचते (Yoga Asanas For Respiratory System).

 

फुफ्फुसांची क्षमता अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी योग-व्यायामाचा सराव केला जाऊ शकतो. याशिवाय दररोज योगा (Yoga) केल्याने तुमचं मन आणि शरीर दोन्ही मजबूत राहतात. योगासने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवून श्वासोच्छ्वास सुधारतात. श्वसनसंस्थेसाठी दररोज काही व्यायाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. सविस्तर जाणून घेऊया (Yoga Asanas For Respiratory System).

 

मत्स्यासन योग करा (Matsyasana Yoga) :
हा योग प्रकार फुफ्फुस आणि हृदयासाठी खूप फायदेशीर योग मानला जातो. या योगाच्या सरावामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याबरोबरच रक्ताभिसरण सुधारते. यामुळे शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत राहतो.

 

मत्स्यासन योग अनेक प्रकारचे श्वसन विकार दूर करून फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. दररोज मत्स्यासन योगाचा सराव करण्याची सवय लावा, हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.

सुखासन योग (Sukhasana Yoga) :
संपूर्ण शरीराच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच रक्तप्रवाह व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी सुखासन योग हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे फुफ्फुसांचे स्नायू बळकट होतात तसेच श्वसनेंद्रियांचे आरोग्यही सुधारते.

 

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सुखासन योगाचा सराव केल्यास शरीराला जास्तीत जास्त लाभ सहज मिळू शकतात. सुखासन योगाचा नियमित सराव आपले वय वाढविण्यासाठी देखील उपयुक्त आहे, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

 

भुजंगासन (Bhujangasana Yoga) :
फुफ्फुसांच्या आरोग्यास चालना देण्यासाठी आणि त्याचे कार्य सुलभ करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.
मन शांत करण्यासाठी आणि तणाव-चिंतासारख्या समस्या दूर करण्यासाठीही या योगाचा सराव खूप फायदेशीर मानला जातो.

भुजंगासन योगाच्या सरावादरम्यान, फुफ्फुसांचे स्नायू ताणले जातात.
मुळे ऑक्सिजनचा संचय अधिक चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.
भुजंगासन योगाचा नियमित सराव करून तुम्ही तुमची श्वसनसंस्था मजबूत ठेवू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Yoga Asanas For Respiratory System | yoga asanas for respiratory system how to keep your lungs strong

 

हे देखील वाचा

 

Diabetes Patient Diet Chart | डायबेटिसमध्ये आहाराबाबत घ्या विशेष खबरदारी; रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar Control) करण्यासाठी ‘या’ टिप्स उपयुक्त

 

Astavakrasana Benefits | ‘या’ आसनांमुळे एकाच वेळी अनेक अवयवांना फायदा होतो, जाणून घ्या अतिशय सोपी पद्धत

 

Mouth Ulcers Causes And Treatment | तोंडात सारखे फोड येतात का?, मग ‘या’ गंभीर आजारांमुळं देखील होऊ शकते समस्या, जाणून घ्या

Tags: Bhujangasana YogaexerciseGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHeartlatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleLungsMatsyasana YogaoxygenRespiratory SystemSukhasana Yogatodays health newsyogayoga asanasYoga Asanas For Respiratory Systemऑक्सिजनऑक्सिजनयुक्तगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याफुफ्फुसभुजंगासनमत्स्यासन योगमत्स्यासन योग करायोगयोगायोगासनव्यायामशरीर निरोगीसुखासन योगहृदयहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Diabetes Diet | diabetes patients should eat the gudmar leaves powder daily it is considered an antidote for high sugar level add in the diabetic diet
ताज्या घडामाेडी

Diabetes Diet | डायबिटीज रुग्णांनी रोज खावे ‘या’ पानांचे चूर्ण, हाय शुगरसाठी मानले जाते जालीम औषध!

by Nagesh Suryawanshi
August 9, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Diabetes Diet | मधुमेह ही अशी स्थिती आहे जी हाय ब्लड प्रेशर लेव्हल (High Blood Sugar...

Read more
Vitamin-D Deficiency | which people are more prone to vitamin d deficiency

Vitamin-D Deficiency | ‘व्हिटामिन डी’ ची कमतरता कोणत्या लोकांना जास्त असते आणि यामुळे कोणत्या आजारांचा वाढतो धोका

August 8, 2022
Skin Problems | how to make banana facepack for away skin problems

Skin Problems | केळीत ‘हे’ पदार्थ मिसळून असे बनवा 4 प्रकारचे फेसपॅक, चमकदार होईल चेहरा

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021