महिला आणि पुरुष दोघांनाही सर्वातआधी आवाज आकर्षित करतो. महिलांना इम्प्रेस करण्यासाठी पुरुष त्यांचा डीप व्हॉइसचा वापर करतात, असे पाहिल्या सर्व्हेतून समोर आले होते. परंतु, या नव्या सर्व्हेतून असं समोर आलं आहे की, महिला सुद्धा हीच ट्रीक फॉलो करतात. ज्या जोडीदारासोबत महिलांना लैंगिक संबंध ठेवायचे असतात त्यांना कामुक अदा दाखवण्यासोबतच महिला आवाजाच्या लकबीतही बदल करतात. महिला त्यांच्या जास्त हस्की (घोगरा) किंवा मोहक आवाजाचा वापर करतात. किंवा त्या समोरच्याला आकर्षण वाटेल असा डीप व्हॉइसचा, हस्की आवाजाचा (घोगरा) वापर करत असतात.
पुरूष सुद्धा त्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात ज्यांचा आवाज जास्त बारीक नसतो. पहिल्यांदा भेटल्यावर महिलांचा घोगरा आवाज पुरूषांवर अधिक प्रभाव करतो. इतकेच नाही तर महिला आवाज कॉम्पिटिशनसाठीही बदलतात. म्हणजे जर त्यांना एखाद्याशी संबंध ठेवायचे असतील आणि एखादी दुसरीच महिला त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिली महिला दुसऱ्या महिलेचा आवाज निट ऐकून तिच्यापेक्षाही अधिक हस्की आवाजात पुरुषाशी बोलते. लैंगिक संबंधादरम्यान महिलांचा आवार पुरुषांना फार प्रभावित करतो. याने पुरुष अधिक उत्तेजित होतात, असे या नव्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.