Winters Superfood | आला हिवाळ्याचा हंगाम ! आजारांपासून बचाव करायचा असेल तर खाण्यास सुरूवात करा ‘हे’ 10 सुपरफूड
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्याचे आगमन झाले आहे आणि या हंगामात आपले शरीर गरम ठेवणे एक अवघड काम आहे. अशावेळी शरीराला आवश्यक न्यूट्रिशन देण्यासाठी सीझनल फूडचा (Winters Superfood) आधार घेऊ शकता. या हंगामात मिळणारे अनेक सुपरफूड (Winters Superfood) तुमचे शरीर गरम ठेवतात आणि या हंगामात पसरणार्या आजारांपासून सुद्धा बचाव करतात.
हे आहेत ते 10 सुपरफूड
1. भोपळा (Pumpkin)-
थंडीत दुधी भोपळा आरोग्यासाठी लाभदायक आहे. ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल स्तर नियंत्रित राहतो (Winters Superfood).
2. आले (Ginger) –
आल्यातील औषधी गुण हिवाळ्यात पसरणार्या व्हायरसपासून बचाव करतात. डायजेशन, पोट बिघडणे, इम्यून सिस्टम, अॅलर्जीत उपयोगी आहे.
3. केळी (Banana) –
भरपूर पोटॅशियम असलेल्या केळी शरीरातील सोडियमची अतिरिक्त मात्रा बाहेर काढते. हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करते. गरोदर महिलांसाठी चांगले आहे.
4. आंबट फळे (Sour fruit) –
यातून सी व्हिटॅमिन मिळते. अनेक गंभीर आजार दूर होतात.
5. सफरचंद (Apples) –
सफरचंदच्या सेवनाने इम्यूनिटी मजबूत होते. कोलेस्ट्रॉल कमी होते. (Winters Superfood)
–
6. रताळे (Sweet Potato) –
रताळे सुद्धा डायबिटीजसाठी आवश्यक कार्ब्जपैकी एक आहे. फ्री रॅडिकल डॅमेज आणि इन्फ्लेमेटरीपासून बचाव होतो.
7. डाळिंब (Pomegranate) –
डाळिंबात पोलीफेनल्स जास्त असते. हार्ट हेल्थ आणि इंफेक्शनसोबत लढण्याची शक्ती वाढते. स्मरणशक्ती वाढते. डायबिटीजमध्ये लाभ होतो.
8. ब्रोकली (Broccoli)-
ब्रोकलीत विटामिन-सी भरपूर असते. कॅन्सरशी लढणारी तत्व यामध्ये आहेत. कॅन्सरपासून बचाव होतो.
9. बीट (Beet) –
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मांसपेशींची शक्ती डेमेंशिया आणि वेट लॉससाठी चांगले आहे. इतरही असंख्य फायदे आहेत (Winters Superfood).
10. एवोकाडो (Avocado) –
एवोकाडो ओमेगा-3, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी- व्हिटॅमिन-के पेंटोथेनिक अॅसिड, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी तत्व आढळतात. एका संशोधनानुसार एवोकाडो वेट लॉस आणि आतड्याच्या बाबतीत खुप लाभदायक आहे.
Web Title :- Winters Superfood | 10 superfoods of winter that makes you healthy in cold season