• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Winter Skin Care Tips | हिवाळ्यात त्वचा ठेवायची असेल समस्यामुक्त तर करू नका ‘या’ गोष्टींचा वापर, त्वचा राहील ‘कोमल’ आणि ‘मुलायम’

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
November 17, 2021
in ताज्या घडामाेडी, सौंदर्य
0
Winter Skin Care Tips | winter skin care tips avoid these products in this weather

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात (Winter) तुम्ही स्कीन केयर (Skin Care) रुटीनमध्ये त्या वस्तूंचा वापर बंद करा ज्या तुमच्या स्कीनचे नॅचरल ऑईल कमी करतात (Winter Skin Care Tips) आणि स्किनला ड्राय बनवतात. त्याच प्रॉडक्टचा (Avoid these Product) वापर करा जे हंगामाच्या हिशेबाने तुम्हाला सूट करतात. हिवाळा येताच कोणत्या वस्तूंचा (Winter Skin Care Tips) वापर अजिबात करून नये ते जाणून घेवूयात.

 

1. साबणाचा वापर कमी करा
साबणामुळे थंडीत त्वचा कोरडी पडते. यामुळे त्वचेला खाज येते, खराब दिसते. साबण लावत असाल तर त्वचेवर लोशन किंवा बॉडी आईल लावा.

 

2. एक्सफोलिएट करू नका
एक्सफोलिएटिंग त्वचेची खोलवर स्वच्छता करते. हिवाळ्यात एक्सफोलिएटिंग कमी करा.

 

3. सुवासिक प्रॉडक्टचा वापर
सुगंधी क्लींजर, मॉयस्चरायजर किंवा सीरमचा वापर हिवाळ्यात करणे टाळा. तापमान कमी असल्याने अ‍ॅलर्जी, खाज, इत्यादी त्वचेच्या समस्या होऊ शकतात.

–

4. ड्राय करणार्‍या फेस मास्कपासून दूर रहा
हिवाळ्यात क्ले मास्क, मुल्तानी माती आणि बेसनाच्या वापराने त्वचा जास्त ड्राय होते. स्किनचा पीएच खराब होतो. त्वचा कोरडी, निस्तेज होते. त्याऐवजी एलोवेरा, एवोकाडो आणि दूधापासून बनवलेल्या फेस मास्कचा वापर केला तर चांगले ठरेल.

 

5. आल्कोहोल बेस्ड प्रॉडक्ट टाळा
अल्कोहोल बेस्ड टोनर किंवा कोणतेही स्किन केयर प्रॉडक्क्ट स्कीनचे नुकसान करू शकते. अल्कोहोल बेस्ड टोनर स्किनवर रॅशसुद्धा करू शकते. यामुळे जळजळ आणि खाज येऊ शकते. त्याऐवजी गुलाब जल आणि ग्लिसरीनचे प्रॉडक्ट वापरावे.

 

Web Title :- Winter Skin Care Tips | winter skin care tips avoid these products in this weather

हे देखील वाचा 

Guavas Benefits | वजन कमी करा, खोकला-सर्दीपासून बचाव करा, थंडीमध्ये पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत असंख्य फायदे

Joint Pain In Winters | सांधे जखडले असतील तर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 5 फूड, हिवाळ्यात होते जास्त नुकसान

Acidity Bloating Constipation | अ‍ॅसिडिटी-बद्धकोष्ठता-डोकेदुखी, दिवाळी पार्टीनंतर होत असेल त्रास तर आराम देतील ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे

Dengue | कोणताही ताप डेंग्यू आहे किंवा नाही? डॉक्टर्स ‘या’ टेस्टद्वारे करतात निदान, तुम्ही सुद्धा जाणून घ्या

Diwali 2021 | दिवाळीच्या रात्री आवश्य खा ‘ही’ एक गोष्ट; ‘प्रगती’-‘आनंदा’ला लागणार नाही कुणाची ‘नजर’

Tags: Avoid these ProductFace MaskMultani soilSkinskin careUse less soapWinterWinter Skin Care Tipsआल्कोहोल बेस्ड प्रॉडक्ट टाळात्वचाफेस मास्कमुलायममुल्तानी मातीसाबणाचा वापर कमी करासुवासिक प्रॉडक्टचा वापरस्कीन केयरहिवाळा
Use Of Sago | sabudana is beneficial for health sago use
Food

Use Of Sago | साबुदाण्याचे सेवन केल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर

by Nagesh Suryawanshi
May 24, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - भारतीय परंपरेमध्ये उपवासाला खूप महत्व आहे. या दिवशी केवळ उपवासाला चालण पदार्थांचे सेवन केले जाते. (Use...

Read more
Belly Fat | eat 4 vegetables to burn belly fat carrots broccoli red bell peppers capsicum spinach weight loss

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर दररोजच्या आहारामध्ये करा ‘या’ भाज्यांचा समावेश; जाणून घ्या

May 24, 2022
Gulkand Benefits | do you these amazing health benefits of gulkand

Gulkand Benefits | गुलकंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

May 24, 2022
Iron Rich Foods | add this 6 iron rich foods on your diet

Iron Rich Foods | तुमच्याही शरीरात लोहाची कमतरता असेल तर आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश; जाणून घ्या

May 24, 2022
Electrolyte Imbalance Symptoms | electrolyte imbalance symptoms in summer electrolyte imbalance causes and prevention

Electrolyte Imbalance Symptoms | इलेक्ट्रोलाइट असंतुलन ! उन्हाळ्यात ‘ही’ समस्या वाढते, अशा लक्षणांसाठी घ्या विशेष खबरदारी

May 24, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021