आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Winter Diet | हिवाळ्यात प्रत्येकाला गरम-गरम आणि चविष्ठ पदार्थ खायला आवडतात. या हंगामात तेल आणि तूपातील पदार्थांचे प्रमाण वाढते. हे पदार्थ शरीरात गरमी निर्माण करत असले तरी यातून शरीराला जास्त कॅलरी (High-Calorie Food) असतात ज्यामुळे शरीराचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. हेल्थ एक्सपर्ट या हंगामात हाय कॅलरीचे पदार्थ (high-calorie foods to avoid) खाण्यास का मनाई करतात ते जाणून घेवूयात.. (Winter Diet)
हाय कॅलरी फूडपासून होणार नुकसान –
– फ्राईड, गरम आणि मसालेदार फूड्स वजन वाढवतात.
– पेटात गॅसची समस्या वाढते.
– चहा आणि कॉफी मर्यादित प्रमाणात घ्या. अन्यथा डिहायड्रेशन होऊ शकते.
– एनर्जी लेव्हल कमी होते.
– त्वचा कोरडी पडते.
– हिवाळ्यात चहा, भजी, पराठे आणि गाजरचा हलवा सावधगिरी बाळगून खा.
हिवाळ्यात काय खावे –
– असे पदार्थ खा ज्याने मन, पोट दोन्ही भरेल आणि कॅलरी कमी असतील.
– डाएटमध्ये सूपचे प्रमाण वाढवा. यामुळे पोट भरते, पोषकतत्व भरपूर असतात.
– शरीर हायड्रेट राहते.
– हिरव्या भाज्या खा.
– चिकन सूप प्या. (Winter Diet)
हाय कॅलरी हा फूड्सला चांगला पर्याय –
– ओट्स आणि नाचणीसारखी धान्य आणि फायबरयुक्त वस्तूंचे सेवन करा.
– बीट, आर्बी, रताळे खा, यामुळे भूक लागणारे हार्मोन आणि शुगर क्रेव्हिंग कमी होते.
– काही चटपटीत खावेसे वाटल्यास भजी ऐवजी स्टीम ढोकळा खा.
– उकडलेले काळे चणे खा.
– कॉर्नसुद्धा हेल्दी विंटर्स नाश्ता आहे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Winter Diet | high calorie food to avoid in this season best healthy alternatives
Teeth Health | दातांच्या शत्रू आहेत ‘या’ खाण्या-पिण्याच्या 5 वस्तू, आजपासून व्हा त्यापासून दूर