• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

Winter diet : सर्दी-तापाची समस्या वाढवतात ‘या’ 6 वस्तू, हिवाळ्यात ठेवा दूर

by Sajada
November 25, 2020
in Food, माझं आराेग्य
0
Winter

Winter

20
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात फ्लू किंवा सर्दी-कफची समस्या वाढते. या काळात आपली इम्युन सिस्टिमसुद्धा कमजोर होते, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. यावेळी कोरोना व्हायरसमुळे इम्युनिटीला मजबूत ठेवण्यावर खूप जोर दिला जात आहे. हिवाळ्यात(Winter) कोणते खाद्य पदार्थ टाळले पाहिजेत, ते जाणून घेऊयात…

1 डेअरी प्रॉडक्ट
हिवाळ्यात(Winter) डेअरी प्रॉडक्ट टाळावेत. यामुळे सर्दी आणि कफ वाढतो. मात्र, याचा वापर पूर्ण बंद करू नका. प्रमाण कमी करा.

2 कॅफीन
कॅफीनयुक्त प्रॉडक्ट जसे की, कॉफी, चहा आणि सॉफ्ट ड्रिंक्स शरीराला आतून डिहायड्रेट करतात, ज्यामुळे कफ आणि सर्दी-ताप होतो. तसेच इम्युनिटीसुद्धा कमजोर होते.

3 तळलेले, भाजलेले पदार्थ
हिवाळ्यात तळलेले, भाजलेले पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो, शिवाय सर्दी, खोकल्याची समस्या गंभीर होऊ शकते. जंक, फॅटी फूडने कफ वाढतो.

4 हिस्टामिनयुक्त खाद्य पदार्थ
आपली इम्युन सिस्टम अ‍ॅलर्जीसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी हिस्टमिन केमिकलची निर्मिती करते. सर्दी किंवा अ‍ॅलर्जी झाल्यास हिस्टामिन कफ पातळ करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेत कफ बनण्यासह नाक वाहू लागते. खाण्याच्या काही पदार्थांमध्ये हिस्टामिन जास्त प्रमाणात असते, जे ही समस्या आणखी वाढवू शकते. हिवाळ्यात अवोकाडो, मशरूम, स्ट्रॉबेरी, ड्राय फ्रूट्स, दारू, दही, व्हिनेगर आणि फर्मेंटेड फूड टाळा.

5 दारू
दारू सूज वाढवते. यामुळे सफेद रक्तपेशी आणखी कमजोर होतात. शरीर बरे होण्यास उशीर होतो. इम्युन सिस्टिम कमजोर होते. यामुळे दारू टाळा.

6 गोड पदार्थ
गोड पदार्थसुद्धा सूज वाढवतात आणि इम्युन सिस्टिम कमजोर करतात. यामुळे सर्दी-खोकलासुद्धा गंभीर होऊ लागतो. यासाठी गोड पदार्थ टाळले पाहिजेत.


टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipscoldfeverhealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsWinterअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनसर्दी-तापहिवाळा
health-invesment

आरोग्य क्षेत्रातील संशोधनात गुंतवणुकीची गरज

March 6, 2019
Doctor
ताज्या घडामाेडी

डॉक्टरांवर हल्ला झाल्यास तक्रार नोंदवण्याची जबाबदारी रुग्णालयाची

April 18, 2019
Allergy
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

थंडीत रहा ‘अ‍ॅलर्जी’पासून दूर, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी

November 10, 2019
mudrasan
Yoga Day Special

#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’ 

June 17, 2019

Most Popular

stomach

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

6 hours ago
pregnancy test

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

6 hours ago
Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.