आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कांदा फक्त आपल्या जेवणातील चवच वाढवत नाही तर आपल्या आरोग्याला अनेक मार्गांनी फायदा देतो. लाल कांद्याचे फायदे तुम्हाला माहीतच असतील पण काय तुम्हाला पांढऱ्या कांद्याचे फायदे माहित आहेत का ? पांढऱ्या कांद्यामध्ये भरपूर पाणी असते, म्हणून उन्हाण्यात नियमित पणे पांढरा कांदा खाल्याने उष्मघातापासून बचाव होतो.
पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर आणि अवशक्य व्हिटॅमिन असल्याने शरीरातील सगळ्या रोगांवर उपायकार आहे. एवढेच नाही तर गुप्त रोग, स्वप्नदोष, सेक्स करण्याची इच्छा नसणे, शीघ्रपतन, थकवा, कमजोरी अशा अनेक सेक्स संबंधी समस्या या पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने दूर करू शकतो.
लाला कांदा हा नेहमी पांढऱ्या कांदापेक्षा नेहमी उत्तम असतो. १०० ग्रॅम पांढऱ्या कांद्यामध्ये १ . २ ग्रॅम प्रोटीन, ११ . १ मि.ग्रॅ. कार्बोहाइड्रे, १५ मि.ग्रॅ. व्हिटॅमिन, 46.9 मि. ग्रॅ कैल्शियम, 0.4 ग्रॅम खनिज, 50 मि. ग्रॅ फॉस्फरस, ५० मि. ग्रॅ. कैलरी, ० . ६ ग्रॅम फायबर, ० . ७ मि . ग्रॅ आयर्न आणि ८६ . ६ ग्रॅम पाणी यांचा समावेश असतो. खुपसाऱ्या आजारांवर पांढरा कांदा हा एक उत्तम उपाय आहे.
१. पांढरा कांदा पुरुषांसाठी तर वरदानच आहे. पांढरा कांदा पुरुषांचे सर्व गुप्त रोगांवर एक उत्तम औषध म्हणून काम करतो.
२. पंढरा कांदा ब्लड प्रेशरला नियंत्रित करतो. यात असणारे मिथाइल सल्फाइड आणि एमीनो एसिड कोलेस्ट्रोलाही नियंत्रित करतात. या पद्धतीने तुम्ही हृदय रोगांपासून लांब राहू शकता.
३. पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने कँसरवरही उत्तम उपाय म्हणून काम करतो. तसेच मूत्र संक्रमण पासून बचाव होऊ शकतो.
४. रक्त शुद्धीकरणासाठी आणि रक्त वाढीसाठी पांढरा कांदा उपयुक्त आहे. यामुळे महिलांनी पांढऱ्या कांद्याचा सेवन केला पाहिजे. मासिक पाळीच्या वेळी नियमित पांढऱ्या कांद्याचा सॅलेड म्हणून सेवन केला पाहिजे.
५. लाल कांद्यात कैल्शियमचा प्रमाण खूप जास्त असतो तर दुसरीकडे पांढऱ्या कांद्यामध्ये कैल्शियमचा प्रमाण कमी असतो.
६. लाल आणि पांढऱ्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सीचा प्रमाणात जास्त असते.