• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Yoga Day Special

#Yoga Day 2019 : ‘पॉवर योगा’ माहित आहे का ? जाणून घ्या फायदे

by Dnyaneshwar Phad
June 17, 2019
in Yoga Day Special, योग
0
power-yoga
1
VIEWS
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : लोकांना पुन्हा एकदा योगाभ्यासाचे महत्व पटले आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक वर्षांपासून योगा केला जातो. त्यामुळे योगा करणारांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपासून पॉवर योगा संकल्पनेची चर्चा सुरू आहे. पॉवर योगामुळे शरीर निरोगी राहते. सूर्य नमस्कार आणि काही इतर आसने एकत्र करून पॉवर योग ही संकल्पना आकारास आली आहे.

पॉवर योगा अष्टांग योगाभ्यासाप्रमाणे केला जातो. हा योगाभ्यास सकाळच्या वेळी केल्यास विविध फायदे होतात. तो आठवड्यातून २ ते ३ वेळा ४५ मिनिटांसाठी करू शकता. यामुळे शरीर निरोगी राहते शिवाय अतिरिक्त चरबी देखील कमी होते. पॉवर योगा केल्याने मसल्स मजबूत होऊन चरबी सुद्धा कमी होते.अनेक योगाभ्यासांमध्ये आसन आणि श्वासाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत केले जाते. पण पॉवर योगात क्रियांवर लक्ष केंद्रीत केले जाते. पॉवर योगाने शरीरातील कॅलरी कमी करण्यास मदत मिळते.

पॉवर योगाचा शोध श्री पट्टाभि जॉइस आणि दोन अमेरिकन योग शिक्षकांनी लावला. पॉवर योगाची सुरूवात १९९० मध्ये झाली. या तिघांनीच योगप्रकार पाश्चिमात्य विद्यार्थ्यांमध्ये रूजवला. या योगप्रकारामुळे भरपूर घाम येतो. घामामध्ये टॉक्सिनचे प्रमाण अधिक असल्याने मोठ्याप्रमाणात टॉक्सिन शरीरातून बाहेर जातात. पॉवर योगामुळे शरीरात रक्तप्रवाह योग्यरितीने होतो. शरीराचा अनेक रोगांपासून बचाव होतो.अस्थमा, अर्थरायटिस, डिप्रेशन, डायबिटीस आणि हायपरटेंशसारख्या आजारांपासूनही या योगाभ्यासाने बचाव होऊ शकतो. शिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहते.

Tags: arogyanamaforeignhealthIndiayogaआरोग्यआरोग्यनामापरदेशभारतयोगा
balanced diet
Food

जाणून घ्या, कसा असायला हवा तुमचा हेल्दी ‘डायट’, कोणता पदार्थ किती खायचा ?

October 15, 2020
‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण

September 2, 2019
Immunity
Food

Immunity Weaken Foods : तुम्ही रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत करणारा आहार तर सेवन करत नाहीत ना ?, जाणून घ्या

November 4, 2020
Sleep
लाईफ स्टाईल

दुपारच्या झोपेमुळे ह्रदय विकाराचा धोका कमी! ‘हे’ आहेत ४ फायदे

December 27, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

2 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

22 hours ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

22 hours ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

23 hours ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.