आरोग्यनामा ऑनलाईन – ‘सीसी क्रीम’ हा एक मार्केटिंग शब्द आहे ज्याला मार्केटिंगमध्ये Blemish Balm क्रीम ब्यूटी बामच्या नावाने बनविले आहे. “CC क्रीम” चा उपयोग काही ब्रॅंडद्वारे कलर कंट्रोल क्रीम किंवा कलर करेक्टिंग क्रीमसाठी करतात आणि काही ब्रॅंड त्वचेवर कोमलता आणण्यासाठी किंवा त्वचेचा टोन सुधारण्यासाठी केला जातो. चला तर मग जाणून घेऊया की काय आहे ? ही सीसी क्रीम आणि सीसी क्रीम कसा वापर करावा. याचा वापर केल्याने होतात फायदे आणि नुकसान
काय आहे ‘सीसी क्रीम’ ?
सीसी क्रीमला कलर करेक्टिंग म्हणले जाते. याचा वापर जास्तकरुन कॉम्लेक्शन करेक्टर क्रिमच्या रुपामध्ये केला जातो. ही क्रीम स्किन कलर टोन उभारण्यासाठी मदद करते. सीसी क्रीमच्या तुलनेत ही क्रीम थोडी हेवी असते. चेहऱ्यावरील डाग झाकण्यासाठी ही क्रीम खूप फायदेशीर आहे.
‘सीसी क्रीम’ काय काम करते ?
एक सीसी क्रीम दुसऱ्या सीसी क्रीमच्या तुलनेत अधिक कव्हरेज प्रदान करते. यासोबतच आपल्या चेहऱ्यावरील डाग झाकण्यासाठी मदत करते. ही क्रीम वयस्कर महिलांसाठी उपयुक्त ठरते. यामुळे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होतात.
कोणत्या प्रकारच्या स्किनसाठी उपयुक्त ठरते ही ‘क्रीम’ ?
ज्या लोकांची स्किन ऑयली असते त्यांच्यासाठी ही क्रीम बेस्ट आहे. नॉरमल स्किनवाले लोक देखील ही सीसी क्रीम वापरु शकतात पण याचा जास्त परिणाम ऑयली स्किनवर होतो.
‘सीसी क्रीम’ लावण्याची पद्धत
सीसी क्रीम चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून मॉइश्चराइज करा. चेहऱ्यावर जिथे जिथे पिंपल्स किंवा डाग आहे त्यावर क्रीमने डाट्स करा. यानंतर चागल्याप्रकारे त्याचे मिश्रण करा. आपण वापरत असलेले सीसी क्रीम आपल्याला आवश्यक असलेल्या कव्हरेजवर अवलंबून असते.
‘सीसी क्रीमचे’ फायदे
सीसी क्रीम आपल्या स्किन टोनसाठी खूपच फायदेशीर असते.
चेहऱ्यावर जिथे पिंपल्स असते तिथे ही क्रीम लावणे बेस्ट आहे.
सीसी क्रीम आपल्या चेहऱ्याला कोमल आणि चमकदार करते.
सीसी क्रीमने चेहऱ्यावरील ड्रायनेस आणि रेडनेस कमी होतात
या क्रीमने त्वचा उजळते.
ही क्रीम उन्हापासून त्वचेचा बचाव करते.
‘सीसी क्रीम’चे नुकसान
लाल चट्टे
खाज
चेहऱ्यावर सुज