आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करणे अवघड काम आहे. मात्र, डाएट आणि एक्सरसाईजच्या द्वारे तुम्ही वजन कमी (Weight Loss Tips) करू शकता. वजन कमी करण्यासाठी डाएटिंगसंबंधी महत्वाच्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही पोटाची चरबी सहज कमी करू शकता. जाणून घ्या कसे…
वजन कमी करण्यासाठी डाएटिंग टिप्स
1- डाएट बॅलन्स करा. कमी प्रोटीनचा आहार घ्या. ग्रील्ड पदार्थ खा. जास्त फॅटी पदार्थ टाळा.
2- अल्कोहल, आईस्क्रीम, मिठाई आणि कोल्ड ड्रिंक्स बंद करा.
3- डाएटमधून जास्त साखर, फॅट आणि कॅलरी हटवा. वेगाने वजन कमी होईल.
4- डाएटमध्ये ड्रायफ्रूट्स जसे की बदाम आणि आक्रोडचा समावेश करा. वजन कमी करण्यासाठी हे सुपरफूड मानले जाते. यामुळे पोट भरलेले राहते.
5- आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. यामध्ये कॅलरी कमी असल्याने लठ्ठपणा वेगाने कमी होतो.
Web Titel :- Weight Loss Tips | reduce belly fat and weight very quickly follow these healthy diet plan tips for slim body
Home Remedies | मासिकपाळी टाळण्यासाठी औषधे घेऊ नका, ‘हे’ घरगुती उपाय करा; जाणून घ्या
Health News | ऑक्सिजनची पातळी किती असावी? घरी ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची ते जाणून घ्या…
Weight loss Tips | लठ्ठपणाने त्रस्त आहात का? ‘ही’ 8 फळे आणि भाज्या वेगाने कमी करतील वजन; जाणून घ्या