आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खराब जीवनशैलीमुळे वजन वाढते. यावर आयुर्वेदात अनेक उपचार आहेत. यासाठी मसाले चांगले औषध मानले जाते. ज्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होण्यासह अनेक आजारांपासून सुटका होते. आज आम्ही एक असे ड्रिंक सांगणार आहोत ज्याचे रोज सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वेगाने वाढते. तसेच शरीरातील चरबी कमी होते. वेगाने वजन कमी करायचे असेल तर आपल्या डाएटमध्ये या स्पेशल ड्रिंकचा आवश्य समावेश करा.
फक्त एक महिना दररोज ‘या’ भाजीचं करा सेवन, हैराण करतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या
वेट लॉस ड्रिंकसाठी साहित्य
1. पाच चमचे हळद
2. एक चमचा दालचीनी पावडर
3. एक चमचा सुंठ पावडर
4. एक चमचा काळीमिरी पावडर
ब्यूटी ट्रेंडमध्ये सर्वत्र दिसतोय लिप मास्क, जाणून घ्या त्याचे फायदे अन् घरच्या घरी बनवण्याची पध्दत
असे तयार करा ड्रिंक
एका बाऊलमध्ये या सर्व वस्तू मिसळून एका एयरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. रोज सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा पावडर टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. यानंतर ते 8-10 मिनिटे तसेच ठेवा. नंतर याचे सेवन करा. जर सकाळी पिऊ शकत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
ब्यूटी ट्रेंडमध्ये सर्वत्र दिसतोय लिप मास्क, जाणून घ्या त्याचे फायदे अन् घरच्या घरी बनवण्याची पध्दत
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
‘इयररिंग्स’ परिधान करण्याचे एक नव्हे तर अनेक फायदे, ‘पीरियड्स’पासून ते ‘फर्टिलिटी’पर्यंत कनेक्शन, जाणून घ्या