आरोग्यनामा ऑनलाईन – उन्हाळ्यात मार्केटमध्ये कलिंगड watermelon मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात. याच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहते. परंतु लोक आतील लाल भाग खाऊन बाहेरचा भाग फेकून देतात. कलिंगडाच्या सालीत अनेक पोषकतत्व असतात. याचे फायदे जाणून घेवूयात…
1 फायबर भरपूर असते –
कलिंगडाच्या watermelon सालीत फायबरची मात्रा जास्त असते. फायबरमुळे ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. शौचालाही साफ होते.
2 वेटलॉससाठी लाभदायक –
कलिंगडाच्या सालीतील फायबर वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते. याचे सलाड बनवून खाऊ शकता. कॅलरी खुप कमी असल्याने मेटाबॉलिज्म वाढते.
3 झोपेत सुधारणा –
जर झोपेची समस्या असेल तर कलिंगडाच्या सालीचा वापर करावा. यामध्ये मॅग्नेशियम असल्याने झोप चांगली लागते.
4 सुरकुत्या ठिक होतात –
कलिंगडाच्या watermelon सालीत लायकोपीन, फ्लेवोनोईड आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. यामुळे काळे डाग, सुरकुत्या आणि वयाच्या खुणा कमी करते. ही साल त्वचेवर रगडल्याने आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या
महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’