‘या’ ४ पदार्थाच्या सेवनाने रहाल सदैव ‘निरोगी’ ! 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या शरीराला रात्रभर भिजत टाकलेले कडधान्ये उपयुक्त असतात. अशा पदार्थामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. महिलांनी तर आवर्जून या पदार्थांचा सेवन करावा. तसेच मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रासही अशा या पदार्थांच्या सेवनाने आपण दूर करू शकतो.
आरोग्यनामा ऑनलाईन टीम –

– मेथीदाणा
मेथीदाणा केसांसाठी उपयुक्त असते हे आपल्याला माहित आहे. पण शरीरासाठीही मेथीदाणा उत्तम असतो. यात असण्याऱ्या फायबरमुळे कफ कमी करण्यात याचा मोठा फायदा होतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना मेथीदाणा फायदेमंद असतो. तसेच महिलांना मासिक पाळीच्या दिवसात होणारा त्रासही कमी होतो.


– खसखस
खसखस भारतीय स्वयंपाक घरात असतोच. खसखसमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बी मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत होते तसेच वजनही नियंत्रण करण्यास मदत होते.


– मनुका
मनुका मध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न जास्त  प्रमाणत असल्याने कॅन्सर सारख्या रोगाला नियंत्रणात आणू शकते. मनुकाच्या सेवनाने किडनी स्टोनचा त्रासही कमी होतो.

– अखा मूग  
ज्या व्यक्तीला हाय बीपीचा त्रास असेल त्यांनी नियमित भिजवलेले अखे  मुगच्या सेवनाने त्यांना फायदा होतो. तसेच कफही नियंत्रणात आणण्यासाठी याचा वापर होतो.