• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

पित्ताचा त्रास टाळायचाय ? जाणून घ्या ‘हे’ सोपे 13 उपाय

by Sajada
January 7, 2021
in माझं आराेग्य
0
bile

bile

2.3k
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- मानवी शरीरासाठी पित्त(bile) हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, बदलेलं आहाराचं स्वरूप यामुळं अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होणं अशा अनेक समस्या होताना दिसतात. अ‍ॅसिडिटी म्हणजे आम्लपित्त. यात जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणं, हे आम्ल(bile) अन्न पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु त्याचं प्रमाण वाढल्यास आम्लपित्त अथवा,अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो.

आम्लपित्त अथवा अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढल्यावर बऱ्याचदा बऱ्याचदा जळजळ होणं, चक्कर येणं, अस्वस्थ होणं अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळं पित्ताचा त्रास टाळायचा असेल तर या गोष्टींकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी कोणत्या आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.  पुढील उपाय आणि दैनंदिन जीवनात काही बदल केले तरी तुम्ही या त्रासपासून दूर राहू शकता.

पित्ताचा त्रास टाळण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात –

1) भूक नसल्यास विनाकारण जेवणं करणं टाळा.

2) सकस आहाराचं सेवन करा.

3) शक्यतो ताजी फळं, भाज्या आणि कडधान्य यांचा समावेश करा.

4) भरपूर पाणी प्या.

5) सोयाबीन, डाळी अशा फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करा.

6) अनेकजणांना कंटाळा आल्यानंतर फास्टफूड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र ती टाळावी.

7) जंकफूड, मसाल्याचे पदार्थ यांचं सेवन टाळा.

8) झोपेपूर्वी टीव्ही पाहणं, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरणं किंवा कॉंफिडेन्ट पेय पिणं टाळा.

9) नियमित व्यायाम करा. पोहणं, नृत्य, योगा, धावणं, एरोबिक्स किंवा जॉगिंग असं काहीही तुम्ही करू शकता.

10) खाल्ल्यानंतर लगेचच अंथरूणात झोपणं टाळा. याचा पचनशक्तीवरही परिणाम होतो.

11) मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या व्यसनापासून दूर रहा.

12) कांद्याचा रस किंवा टॅमेटोचा रस पिऊ नका किंवा कच्चा कांदा देखील खाऊ नका.

13) जेवणाच्या वेळा निश्चित करा. रात्रीअपरात्री खाण्याची सवय टाळा. या खूप बेसिक गोष्टी आहेत. या जरी तुम्ही टाळल्या तरी या त्रासपासून दूर राहू शकता.

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

Tags: AcidityBileअ‍ॅसिडिटीकॉंफिडेन्टपित्त
Water
फिटनेस गुरु

पाणी शरीरासाठी आवश्यकच, पण अतिरेक टाळा

March 22, 2019
Ganesh Acharya
ताज्या घडामाेडी

200 किलो वजन असलेल्या गणेश आचार्यने असा कमी केला लठ्ठपणा

November 7, 2019
‘पिवळे दात’ होतील पांढरेशुभ्र आणि मजबूत ! करा ‘हे’ घरगुती उपाय
माझं आराेग्य

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

July 13, 2019
Concentration
लाईफ स्टाईल

वेळीच लक्षणांवरून ओळखा मानसिक ताणतणाव, अशी घ्या काळजी

November 7, 2019

Most Popular

stomach

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

5 hours ago
pregnancy test

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

6 hours ago
Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.