आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आपल्या समोर अनेक पर्याय असतात. यापैकी काही गोष्टींकडे तर आपण ऐकूनच दुर्लक्ष करतो. वजन नियंत्रणात (Weight loss) राहील आणि आरोग्याचे प्रश्नही सहजासहजी सुटतील, यासाठी काही सोप्या टिप्स आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
1. वजन किती कमी करायचे ते प्रथम ठरवा. नंतर जीवनशैलीतील चुका दुरूस्त करण्याचे ठरवा. यामुळे निम्म्यापेक्षा अधिक प्रश्न सुटेल.
2. नियोजन करा. हे नियोजन पाळा.
3. ध्येय, उपाय स्मार्ट असावेत. ध्येय गाठण्यासाठी वेळेची मर्यादा ठेवा.
4. एक उद्दिष्ट पूर्ण झाले की पुढचे ठरवा.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Dry Hair | ग्रीन मेहंदीमुळे केस कोरडे होत असल्यास काय करावे? जाणून घ्या
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे