Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

‘या’ शाकाहारी पदार्थांमधून मिळतील भरपूर प्रोटीन, नियमित करा सेवन

food-protian

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  प्रोटीन्स फक्त मांसाहरी पदार्थांमधून मिळतात, असा काहींचा गैरसमज असतो. परंतु, असे काही शाकाहारी पदार्थ आहेत, ज्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. आरोग्य चांगले राहण्यासाठी हे पदार्थ नियमित सेवन केले पाहिजेत. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.

या पदार्थांत आहेत भरपूर प्रोटीन्स
१ दही
शंभर ग्रॅम दह्यातून साधारण दहा ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

२ कोबी
एकशेएेंशी ग्रॅम कोबीतून पाच ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

३ सुकामेवा
एक मुठभर सुकामेवातून सहा ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

४ ब्रोकली
ब्रोकली भरपूर प्रोटीन्स असतात.

५ राजमा
180 ग्रॅम राजमा सेवन केल्यास पंधरा ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

६ ओटमील
एक कप ओटमीलमधून सहा ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

७ पीनट बटर
दोन चमचे पीनट बटरमध्ये साधारण आठ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

Visit : arogyanama.com

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newsBodyhealthlatest health newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi newsmarathi news in maharashtramarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyatodays health newstodays latest newstodays marathi newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाआहारव्यायामशरीरस्वास्थ्य

Related Posts

Lemon
Food

‘या’ २ पद्धतीने तयार करा लिंबाच्या सालीचा लेप, ‘हे’ ३ आरोग्यदायी फायदे

moog
Food

मोड आलेल्या मूगाच्या सेवनाने रहाल फिट आणि हेल्दी! ‘हे’ आहेत ६ फायदे

karvanda
Food

करवंदाचे औषधी गुण माहीत आहेत का ? जाणून घ्या ७ आरोग्यदायी फायदे

waterlemon
Food

कलिंगड खा…आणि ‘या’ ५ आरोग्य समस्यांना दूर पळवा, जाणून घ्या

kharbuj
Food

खरबूज खाण्याचे ‘हे’ आहेत 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

dalimb
Food

दीर्घायुष्य लाभण्यासाठी नियमित खा ‘हे’ फळ ! जाणून घ्या ६ फायदे

Migraine
Uncategorized

‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मानसिक ताण, अपूर्ण झोप, आदी कारणांमुळे मायग्रेनची समस्या होते. यामुळे डोकेदुखी असह्य होते. अर्धे डोके दुखते. या...

Read more
Thyroid

‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ? ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम

Kidney stone

‘ही’ आहेत किडनी स्टोनची ७ लक्षणे, अशी ओळखा

Sleep

वीकेंडला झोप पूर्ण करून घ्या, अन्यथा पडू शकते महागात, वाचा ‘हे’ ३ निष्कर्ष

Kidney stone

अशी मिळवा ‘किडनी स्टोन’पासून सुटका, करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

Loading...
Arogyanama

Arogyanama

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य
Migraine

‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन

...

Thyroid

‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ? ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम

...

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.