विषाणू कोणता आहे हे ओळखता येत आहे तर त्यांच्यातील गुणांचा वापर फ्लूच्या विषाणूंना रोखण्यासाठी करता येऊ शकतो. सीडी ८ प्लस या टी पेशी फ्लूवरील लस तयार करण्यासाठी उपयोगी आहेत. त्यातून निर्माण झालेली प्रतिकारशक्ती माणसाला आयुष्यभर फ्लूच्या विषाणूंची लागण होऊ देणार नाही. विषाणूंवर या पेशी नेहमीच आक्रमक हल्ला चढवत असतात. इन्फ्लुएंझाच्या ए, बी व सी या सर्व प्रकारच्या विषाणूवर या मारक पेशी परिणामकारक ठरतात.
फुदान विद्यापीठाच्या वैज्ञानिकांसमवेत या वैज्ञानिकांनी या संशोधनासाठी काम केले आहे. त्यात चीनमधील २०१३ मधील एन्फ्लुएंझा साथीतील रुग्णांच्या प्रतिसादाचा विचार करण्यात आला होता. ती साथ बर्डफ्लूची होती. त्यात ए प्रकारच्या विषाणूची लागण होऊन अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात ९० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील ३५ टक्के मरण पावले होते. ज्या रुग्णांमध्ये दोन ते तीन आठवडय़ात फरक पडला होता त्यांच्यात सीडी आठ प्लस टी पेशी जास्त होत्या. जे मरण पावले त्यांच्यात त्यांचे प्रमाण फार कमी होते.