• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे

by Nagesh Suryawanshi
August 31, 2019
in माझं आराेग्य
0
‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
2
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन – विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा लसूण औषधी असल्याचे आपल्याला माहित आहेच. परंतु, लसणाची सालसुद्धा औषधी असते. या सालीमध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. तसेच एलिसिन कंपाउंड असतात. हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. लसणाचे साल बारीक करुन त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात. लसणाचे साल बारीक करुन किंवा पाण्यात उकळून वापरावे. हे जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने न्यूटिएंट्स कमी होतात. यामुळे ताज्या लसणाच्या सालींचा वापर करावा लसणाच्या सालीचे असेच पाच फायदे आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत उपाय

१ लसणाचे साल बारीक करून तारूण्यपिटीकांवर लावल्यास त्या जातात.

२ लसणाचे साल पाण्यात उकळून कोमट करून प्यायल्यास सर्दी, खोकला यामध्ये आराम मिळतो.

३ लसणाच्या साली पाण्यात उकळून ते कोमट करा. यामध्ये पाय बुडवून ठेवल्याने सूज उतरते.

४ लसणाची सालं पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी कोमट झाल्यानंतर त्याने केस धुवा. केसगळती थांबते.

५ लसणाचे साल चिकन स्टॉक अथवा सूप बनवताना टाका, यामुळे टेस्ट वाढते.

  • आरोग्यविषयक वृत्त –
  • त्वचा काळवंडली आहे ? करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, झटपट दिसेल बदल
  • रोज खा केवळ २ अक्रोड, फायदे ऐकूण व्‍हाल आश्‍चर्यचकित
  • सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या
  • कानाच्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत
  • मूड चांगला होणे ‘हे’ तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव
  • मक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे ‘हे’ ६ आजार होतील बरे, असे तयार करा
  • ‘हा’ फोटो पाहून अस्‍वस्‍थ झालात का ? तर तुम्‍हालाही असू शकतो ‘हा’ आजार
  • ‘या’ ९ पद्धतींनी कधीही खाऊ नका दही, फायद्याऐवजी होईल नुकसान
Tags: arogyanamaBodydoctorhealthSkinआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचालसूणव्यायामशरीर
‘हार्ट ब्लॉकेज’पासून बचाव करतील हे ९ उपाय, अशी घ्या काळजी
माझं आराेग्य

‘हार्ट ब्लॉकेज’पासून बचाव करतील हे ९ उपाय, अशी घ्या काळजी

August 10, 2019
cancer
माझं आराेग्य

स्किन कॅन्सरची लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष

May 16, 2019
नियमित गुळाचे सेवन करा आणि ‘हे’ आजार टाळा
Food

नियमित गुळाचे सेवन करा आणि ‘हे’ आजार टाळा

June 30, 2019
vajrasan
Yoga Day Special

#YogaDay2019 : योगाभ्यास करण्यापूर्वी प्रथम वज्रासन शिका

June 18, 2019

Most Popular

Lemonade

How Lemon Water Reduce Fat : वजन कमी करण्यासाठी मदत करते लिंबूपाणी, जाणून घ्या 6 फायदे

21 hours ago
jaggery

अमृताप्रमाणे काम करते गुळ आणि गरम दूधाची जोडी, ‘हे’ 7 फायदे जाणून घेणे आवश्यक

21 hours ago
black grape

जाणून घ्या, काळी द्राक्षं खाण्याचे फायदे

21 hours ago
olive oil

जाणून घ्या, केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचे फायदे

21 hours ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.