• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

व्यायाम करताना मास्क वापरल्यास फुफ्फुसांवर ‘या’ पध्दतीनं होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा

by Sajada
November 23, 2020
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
useing a mask

useing a mask

20
VIEWS


आरोग्यनामा ऑनलाईन- 
कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) वाचण्यासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर संशोधन सुरू असून, विविध उपाय आणि मार्गदेखील शोधले जात आहेत. यामध्ये सॅनिटायझर, मास्क(useing a mask), प्लॅस्टिक शिल्ड आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्यात येत आहे. सॅनिटायझरनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जगभरात मास्कचा ( Mask)  वापर करताना दिसून येत आहेत. मास्कचा सतत वापर(useing a mask) केल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न होणं,  शारीरिक क्रिया करताना त्रास होणं. अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली असून, अमेरिकेमध्ये  ( America) या संबंधित संशोधन करण्यात आले आहे.

एनल्स ऑफ अमेरिकन थायरोसीस सोसायटीमध्ये एका नवीन संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले आहे. अमेरिकन आणि कॅनेडियन संशोधकांच्या एका टीमने असा निष्कर्ष काढला आहे. यामध्ये  डिस्पेनिया हा आजार वाढत असताना मास्क परिधान केल्याने फुफ्फुसांचा त्रास कमी होतो. मास्कच्या वापरामुळे शरीरावर आणि श्वास घेण्यास परिणाम होतो. परंतु याचा फारसा प्रभाव मानवी शरीरावर पडत नाही. या संशोधनाचे संशोधक सुसान हॉपकिन्स हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसीन येथील औषध आणि रेडिओलॉजीचे प्राध्यापक आहेत. या संशोधनात मास्क घातल्यामुळे व्यायाम करताना एका विशिष्ट स्थितीत त्रास होत नसल्याचे पुढे आले आहे. त्याचबरोबर तीव्र हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग असलेल्या व्यक्तींमध्ये श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकत, असं असल्याचे मत या संशोधनात व्यक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुम्हाला मास्क घालून त्रास झाला तर याविषयी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. या अभ्यासात संशोधकांनी श्वासोच्छवासाचे कार्य धमनी, रक्त वायू, स्नायूंच्या रक्तप्रवाहावर होणारा परिणाम, थकवा, हृदयाचे कार्य आणि मेंदूमधील रक्त प्रवाह यांसारख्या अनेक घटकांचे मूल्यांकन केले होते. याविषयी बोलताना सुसान म्हणाले, मास्क घातल्याने अस्वस्थ होऊ शकते. श्वासोच्छवासाची क्रिया वेगाने होऊ शकते. त्यासाठी तुम्ही काही वेळासाठी मास्क काढून पुन्हा वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला त्रास होत असल्यास तुम्ही मास्क काढून तो पुन्हा घालू शकता.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsexerciseexpertshealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsLungsmaskअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनतज्ज्ञफुफ्फुसमास्क
पाठीवर होणाऱ्या डागांपासून ‘अशी’ मिळवा मुक्ती 
माझं आराेग्य

पाठीवर होणाऱ्या डागांपासून ‘अशी’ मिळवा मुक्ती 

August 9, 2019
skin
सौंदर्य

‘असा’ वाचवा पार्लरच्या थेरपीचा खर्च, जाणून घ्या मुगाच्या डाळीच्या वापराचे चमकदार त्वचेसह ‘हे’ 5 मोठे फायदे !

July 23, 2020
Food
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

रक्त शुद्धीकरणासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

June 23, 2019
solution
फिटनेस गुरु

घोरण्याच्या समस्येवर ‘हे’ करा उपाय, जाणून घ्या

November 6, 2020

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

15 hours ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

15 hours ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

21 hours ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.