• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

Unhealthy Breakfast Foods : उपाशी पोटी चुकून देखील हे पदार्थ खाऊ नका, आरोग्यासाठी होऊ शकते नुकसानकारक, जाणून घ्या

by Sajada
November 11, 2020
in Food, माझं आराेग्य
0
Unhealthy
3
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- उपाशीपोटी जोरदार नाश्ता घेऊ शकता. सकाळची न्याहारी दिवसभर ऊर्जा देणारी असते. परंतु आरोग्यासाठी हानिकारक(Unhealthy) पदार्थ खाऊ नका. आपण चुकीचा नाश्ता निवडल्यास अपचन, छातीत जळजळ होण्यासारख्या आरोग्याच्या समस्या(Unhealthy) वाढू शकतात. आज तुम्हाला अशा सहा पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही उपाशीपोटी खाऊ नयेत.

1. दही
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु सकाळी रिकाम्या पोटी दहीचे सेवन करणे हानिकारक आहे. पचन वाढवण्यासाठी दही चांगले मानले जाते, परंतु न्याहारीत दही खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते.

 2. केळी
रिकाम्या पोटी केळी खाणे हानिकारक आहे. केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असतात. केळी पोषक तत्वांनी समृद्ध मानली जाते. पण केळी रिकाम्या पोटी घेतल्यास पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

3. लिंबूवर्गीय फळे
लिंबूवर्गीय फळांना व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत मानले जाते. लिंबूवर्गीय फळे त्वचा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगले मानली जातात. परंतु त्यांना सकाळी घेणे खूप हानिकारक आहे.

4 भाज्या
हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. परंतु सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाणे हानिकारक मानले जाते. रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्यामुळे अपचन, वायू आणि पोटदुखी होते.

5. पॅक केलेला रस
सकाळच्या नाश्त्यात रस पिणे चांगले मानले जाते. परंतु सकाळी रिकाम्या पाेटी ‘पॅक केलेला रस सेवन करणे हानिकारक आहे. जर तुम्हाला रस पिण्याची इच्छा असेल तर ताजी फळे वापरा.

6. कॉफी आणि चहा
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा घेणे हानिकारक आहे. कॉफीतील  कॅफिन पोटासाठी चांगले मानले जात नाही. रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा पिण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठताची समस्या होते.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsBreakfast FoodsfoodshealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsstomachunhealthyअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनउपाशी पोटीपदार्थ
सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी
माझं आराेग्य

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

July 9, 2019
kidney
फिटनेस गुरु

किडनी खराब व्हायला ’या’ 6 सवयी ठरतात कारणीभूत, वेळीच व्हा सावध

October 9, 2020
केशर हे आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ आहेत ४ फायदे
ताज्या घडामाेडी

कफची समस्या दूर करते केशर, वाचा इतर खास १४ फायदे

July 24, 2019
dipression
माझं आराेग्य

डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात

December 27, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

1 day ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

1 day ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

1 day ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.