• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

मोठया आजाराचा ‘काळ’ बनते तुळशीची माळ, जाणून घ्या गळयात घालण्याचे फायदे

by Sajada
November 27, 2020
in माझं आराेग्य
0
Tulsi

Tulsi

35
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- तुळशीची(Tulsi ) माळ घालणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते, तसेच हे एक रामबाण औषधदेखील आहे.  केवळ आयुर्वेदच नाही तर शास्त्रज्ञांनीही तुळशीची(Tulsi ) माळ घालणे फायद्याचे मानले आहे.

तुळशीची माळ घालण्याचे धार्मिक महत्त्व
तुळशीची जपमाळ घालून त्याचा जप केल्यास मन व आत्मा शुद्ध होते, जे मनात सकारात्मक विचार आणते. असे मानले जाते की तुळशीची माळ घातल्याने सन्मान व सौभाग्य मिळते.

तुळशीची माळ अनेक आजारांवर उपाय आहे

१) ताण-तणाव दूर राहतो.

संशोधनात असे आढळले आहे की, तुळशीची माळ अ‍ॅक्युप्रेशर पाॅइंट्सवर दबाव आणते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते आणि मन शांत होते.  हे तणावदेखील दूर करते. जेणेकरून आपण नैराश्य, चिंता यांसारख्या आजारांपासून लांब राहतो.

२) पचन व्यवस्थित ठेवते
पचन व्यवस्थित ठेवण्याबरोबरच तुळशीची माळ घशाची समस्या दूर ठेवते. यामुळे ताप, सर्दी-खोकला, डोकेदुखी आणि त्वचेची समस्या नाहीशी होते.

३) कफ आणि वात
तुळशी माळ औषधी असल्याने कप आणि वात दोषांपासून मुक्तता प्रदान करते. जेणेकरून आपण हंगामी आणि विषाणूजन्य आजारांपासून वाचवू शकता.

४) थायरॉईड प्रतिबंध
थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करण्यास अनुमती देते आणि थायरॉईडपासून आपले संरक्षण करते. तसेच रक्तदाब नियंत्रित करते.

५) रक्त परिसंचरण सुधारते
तुळशीची माळ घातल्याने शरीरात विद्युत ऊर्जेचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते. तसेच रक्ताच्या गुठळ्या, हृदयरोग यांसारख्या धोक्यापासून आपण सुरक्षित राहतो.

६) कावीळ रोग
तुळशीची माळ घातल्याने कावीळ रुग्णांसाठीदेखील खूप फायदा होतो.  रुग्णाच्या गळ्यात ही माळ घातल्याने रुग्ण लवकर बरा होतो.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipshealthHealth current newshealth tipsIllnesslatest diet tipslatest marathi arogya newsTulsiTulsi necklaceअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनतुळशीची माळ
fruit
Food

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

January 20, 2021
निरोगी लिव्हरसाठी ‘हे’ घरगुती उपचार करा, ‘या’ ६ गोष्टी आहेत गुणकारी
ताज्या घडामाेडी

तुम्हाला माहित का ? अमिताभ यांचे २५ टक्केच लिव्हर काम करते, ‘या’ चुकांमुळे होते कमजोर

August 29, 2019
to reduce obesity
फिटनेस गुरु

लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘हे’ करा

October 26, 2020
egg-boil
Food

अंडी उकडताना करू नका ‘या’ चूका, योग्य पध्दत जाणून घ्या

June 5, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

12 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

1 day ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

1 day ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.