• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

TB चं ‘इंफेक्शन’ काही लोकांमध्ये आयुष्यभर नसतं : रिसर्च

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
August 15, 2020
in माझं आराेग्य
0
TB

आरोग्यनामा टीम – Immunologic Tuberculosis म्हणजेच टीबीशी संबंधित नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमधून अशी माहिती समोर आली आहे की, अनेक केसेसमध्ये टीबीशी संबंधित स्किन आणि ब्लड टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतरही प्रभावित व्यक्तीला टीबी हा आजार होत नाही. याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचं स्ट्राँग इम्युन सिस्टीम असतं असं संशोधक सांगतात.

रिसर्चमधील संशोधक सांगतात की, “इम्युन सिस्टीम स्ट्राँग असल्यामुळं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूतअसल्या कारणानं ब्लड आणि स्किन टेस्ट टीबी पॉझिटीव्ह आल्यानंतरही काही लोकांना टीबी होत नाही. कारण त्यांच्या शरीरात हा आजार विकसितच होऊ शकत नाही. ऑर्गेनिजमच्या कारणामुळं असं इंफेक्श होतं. याद्वारे मायक्रोबॅक्टेरियम टर्ब्युक्लॉसिसला इम्युन सिस्टीम द्वारे नैसर्गिक पद्धतीनं नष्ट करून शरीराच्या बाहेर टाकलं जातं. अशात हा आजार वाढत नाही.

आतापर्यंत रिसर्चमधून हीच बाब समोर आली आहे की, टीबीचं इंफेक्शन हे आयुष्यभर राहत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनियाशी संबंधित आणि या रिसर्चचे सहलेखक पॉल एच ए़डेलिस्टिन यांनी दिली आहे. द नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थ अँड अदर नॉनप्रॉफिट ऑर्गनायझेशन अशाच प्रकारच्या रिसर्चवर मिलियन डॉलर खर्च करतात. या रिसर्चचे सहलेखक पॉल एच एडेलिस्टीन म्हणाले की, “आमच्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, टीबीचं इंफेक्शन हे रेअर कंडीशनमध्येच आयुष्यभर राहतं. साधारण 90 टक्के लोकांमध्ये हा आजार परतण्याचा आणि पुन्हा धोकादायक स्तरापर्यंत पोहोचण्याचा धोका अजिबात नसतो.”

ज्या लोकांना प्रिव्हेंटीव्ह ट्रीटमेंट दिली गेली होती त्यातील त्याच लोकांमध्ये याचं इंफेक्शन सर्व्हाईव करू शकलं ज्यांना एचआयव्हीची समस्या होती किंवा ज्यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं होतं. हा रिसर्च करताना संशोधकांनी याआधीच्याही अशाच काही रिसर्चचाही वापर केला होता. यानंतर यातून अनेक निष्कर्ष समोर आले आहेत.

या रिसर्चमधून अशीही बाब समोर आली आहे की, टीबीनं ग्रस्त लोकांवर एका वर्षांपर्यंत उपचार केल्यानंतरही टीबीच्या अॅक्टीव्ह केसेस 60 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या होत्या. परंतु पुढील 9 वर्षे मात्र या लोकांच्या ब्लड आणि स्किन टेस्ट टीबी पॉझिटीव्ह आल्या. यावरून हे लक्षात आलं की, टीबीचं इंफेक्शन पूर्णपणे नष्ट होण्याला 9 वर्षांचा कालावधी लागू शकतो असंही संशोधक सांगत आहेत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

Tags: arogyanamaarogyanama updatehealthhealth newshealth updateImmunologic TuberculosisTBtuberculous infectionआरोग्यनामाटीबी
Blood Sugar | blood sugar litchi can be beneficial for diabetic patients know the right way to consume it
ताज्या घडामाेडी

Blood Sugar | डायबिटीज रूग्णांसाठी लीची ठरू शकते लाभदायक, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत

by Nagesh Suryawanshi
August 18, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Blood Sugar | जगभरात मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मधुमेह हा असाध्य आजार आहे. पण रुग्णाला...

Read more
Diabetes Diet | those 7 foods which are a panacea for diabetics also amazing in controlling blood sugar level diabetes diet

Diabetes Diet | 7 वस्तू ज्या डायबिटीज रूग्णांसाठी आहेत अचूक उपाय, सहजपणे नियंत्रित ठेवू शकतात Blood Sugar Level

August 18, 2022
Weight Loss Tips | 5 aromatic spices that help in melting belly fat fast if you are troubled by hanging belly then start consuming

Weight Loss Tips | ‘हे’ 5 सुगंधी मसाले वेगाने वितळवतात चरबी, सुलटलेले पोट जाईल आत आणि बॉडी होईल स्लीम

August 18, 2022
Hypertension | how to control high blood pressure without medicine know from swami ramdev

Hypertension | विना औषध हाय ब्लड प्रेशर कसे करावे कंट्रोल, जाणून घ्या

August 18, 2022
Ovarian Cancer | dont ignore ovarian cancer early signs know the early symptoms

Ovarian Cancer | महिलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसली तर असू शकतो ओव्हरी कॅन्सर, जाणून घ्या सविस्तर

August 18, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021