आरोग्यनामा ऑनलाइन टीम – संशोधकांनी झोपेची समस्या असलेल्या काही लोकांना झोपेचे औषध तर काहींना तिखट चेरीचा ज्यूस देण्यात आला. ज्या लोकांना तिखट चेरी म्हणजेच टार्ट चेरीचा ज्यूस देण्यात आला त्यांची झोपेची वेळ ८४ मिनिटांनी वाढल्याचे आढळून आले. हा ज्यूस प्यायल्याने १० मिनिटात झोप येते.
असा पडतो प्रभाव
चेरी ज्यूसमध्ये नॅचरल प्लांट कम्पाउंड असते. हे अमीनो अॅसिड ट्रायप्टोफन बूस्ट करते. तसेच हे सेरोटॉनिन रिलीज करते. सेरोटॉनिन एक नॅचरोट्रान्समीटर आहे. हे रिलेक्सॅशन देते आणि निवांत झोप लागते.