आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दातदुखी कधीकधी इतकी वाढते की सहन करणे कठीण होते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपचार फायदेशीर ठरतात. काही घरगुती उपचारांच्या मदतीने दातदुखीपासून मुक्तता मिळू शकते.
डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या
दात दुखण्याची कारणे
दातदुखीची अनेक कारणे असू शकतात. दातामध्ये किडे किंवा दात किडणे, दात साफ न करणे, कॅल्शियमची कमतरता, जिवाणू संसर्ग किंवा दात कमकुवत झाल्यामुळे देखील दातदुखी होते.
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय
दातदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपचार
१) लसूण
कच्चा लसूण खाल्याने दातदुखीपासून मुक्तता होते. लसूणमध्ये एलिसिन कंपाऊंड असते जे अँटीबैक्टीरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी परिपूर्ण असते.
नखाभोवतीच्या त्वचेची या पध्दतीनं घ्या काळजी
२) हिंग
दातदुखीपासून मुक्त होण्यासाठी हिंग उपयुक्त आहे. लिंबाच्या रसामध्ये हिंग मिसळून दातावर लावल्यास दातदुखीमध्ये आराम मिळतो.
मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या
३) कांदा
कांदा देखील दातदुखीसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी अँटी-एलर्जिक, अँटी-कार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत हे तोंडातील जीवाणूंचा नाश करून दातदुखीपासून मुक्त होण्यास ते मदत करू शकतात.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
४) पेरूची पाने
पेरूची पाने दातदुखीसाठी खूप फायदेशीर असते. पेरूची पाने चघळल्यास दातदुखीपासून मुक्तता मिळू शकते.
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
५) लवंग
लवंग तेलाचा वापर करून दातदुखीची समस्या कमी होऊ शकते. दातावर लवंग तेल लावल्यास वेदना कमी होते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity