आरोग्यनामा ऑनलाईन – दिवसा थकवा आल्यावर रात्री अंथरुणावर झोपल्यानंतर प्रत्येकाला स्वप्ने पडतात, अशा परिस्थितीत, जर आपल्या जोडीदाराच्या घोरण्यामुळे हे स्वप्न मोडले तर राग अटळ आहे. इतकेच नव्हे तर बऱ्याच वेळा जोडीदाराचे घोरणे देखील परस्पर वादाचे कारण बनते. खरं तर खूप थकवा किंवा नाक बंद असल्यामुळे घोरणे सुरू होते, अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी त्वरीत तुमची समस्या दूर करतील. (जोडीदाराच्या घोरण्यामुळे परेशान ?)
मोहरीचे तेल योग्य पद्धतीने लावा, केस गळणे पूर्णपणे थांबेल !
पुदिना तेल
झोपेच्या वेळेपूर्वी पाण्यात पुदिन्याचे काही थेंब टाकून गुळण्या करा, असे केल्याने अनुनासिक छिद्रांची सूज कमी होते आणि श्वास घेणे सोपे होते. आपण आपल्या नाकाजवळ मिंट तेल लावून देखील झोपू शकता.
ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह ऑईलमधील घटक श्वास घेण्यास होणारी अडचण दूर करतात. रात्री झोपेच्या आधी ते मधात सेवन करणे फायद्याचे ठरते.
तूप
घोरणे थांबवण्याचा एक प्रभावी उपाय तूप मानले जाते. ते प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते. रात्री झोपायच्या आधी तूप कोमट बनवा आणि ड्रॉपरच्या मदतीने त्याचे एक-दोन थेंब नाकात घाला. दररोज असे केल्याने आपल्याला फरक दिसून येतो. हा सर्वात सोपा उपाय आहे. (जोडीदाराच्या घोरण्यामुळे परेशान?)
DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या
टि ट्री आॅईल
अडकलेल्या नाकामुळे कोरड्या झाल्यास तुम्ही टि ट्री आॅईल या तेलाचे काही थेंब पाण्यात घालून दहा मिनिटे वाफ घेऊ शकता. त्यामुळे बंद नाक उघडेल.
वेलची
दररोज झोपायच्या आधी कोमट पाण्यात वेलची किंवा तिची पूड यांचे मिश्रण प्या. दररोज असे केल्यास घोरणे, स्नॉरिंगची समस्या दूर होते.
हळद दूध
हळद बहुतेक समस्यांसाठी रामबाण उपाय मानली जाते. दररोज झोपायला जाण्यापूर्वी अर्धा तास आधी हळद असलेले दूध पिल्याने घोरण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळते.
दुधामध्ये फक्त ‘ही’ गोष्ट मिसळा आणि प्या, मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
चुकून देखील बाथरूममध्ये ‘ही’ गोष्ट करू नका, होऊ शकता ‘कोरोना’ पॉझिटिव्ह
वॅक्सिंग आणि शेव्हिंग नाही, सुंदर पाय दिसण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय
वाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या
डागांमुळे त्रस्त असल्यास, होममेड Scar Removal Cream वापरुन पहा
मशरूमने करा मुरूमांचा इलाज, घरच्या घरीच बनवा DIY फेसपॅक
वजन कमी करण्यासाठी खुपच छान आहे Golo Diet, जाणून घ्या याबाबत सर्वकाही
प्रत्येकवेळी पचनक्रिया बिघडते तर एकदा ‘हे’ उपाय करून पाहा, जाणून घ्या
शुगर कंट्रोल करणे नाही अशक्य, फक्त हवामानानुसार बदला स्वतःचं रूटीन, जाणून घ्या
‘अस्थमा’च्या रूग्णांनी त्यांच्या आहारात समाविष्ट कराव्यात ‘या’ 5 गोष्टी, होईल लाभ, जाणून घ्या
मेंदूवर मलेरियाच्या होणाऱ्या परिणामांचे 100 वर्षे जुन्या गुढाचे वैज्ञानिकांकडून निराकरण