आरोग्यनामा ऑनलाईन – उन्हाळ्यात मच्छरांचा mosquito उपद्रव प्रचंड वाढतो. अनेक घरात यासाठी केमिकलची फवारणी करतात, मच्छरदाणी लावतात. परंतु तरीही सुटका होत नाही. आज आम्ही काही असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे मच्छरांच्या mosquito उपद्रवापासून तुमची सुटका होईल. आम्ही 5 अशा सुंदर झाडांबद्दल सांगणार आहोत जी घरात लावल्याने मच्छर पळतील आणि घरसुद्धा सुंदर दिसेल.
1 लव्हेंडर –
मच्छरांपासून mosquito सुटका होण्यासाठी लव्हेंडरचे झाड लावा. याच्यामुळे घरात सुवास दरवळतो. मच्छर सुद्धा दूर पळतात.
2 झेंडू –
झेंडूच्या फुलाचे झाड बाल्कनीत लावले तर घराचे सौंदर्य वाढते, शिवाय मच्छर दूर पळतात.
3 लसणाचे झाड –
लसणाचे रोप कुंडीत लावले तरी मच्छर आजूबाजूला येत नाहीत. मच्छरांना त्याचा वास अजिबात आवडत नाही.
4 तुळस –
तुळशीचे रोप लावल्याने मच्छर पळून जातात. तुळशीची पाने चहात टाकून सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते.
5 रोजमेरी –
रोजमेरीचे रोप मच्छर पळवण्याचा चांगला उपाय मानला जातो. याची निळी फुले खुपच सुंदर दिसतात.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या
महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’