Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

जाणून घ्या ; बाल दम्याची लक्षणे आणि उपचार

जाणून घ्या ; बाल दम्याची लक्षणे आणि उपचार
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनुवंशिकता , धुळीची अ‍ॅलर्जी, प्रदूषण, हवामानातला बदल, विशिष्ट विषारी द्रव्यांशी किंवा रसायनांशी आलेला संपर्क यामुळे बाल दमा होऊ शकतो. लहान मुले भरपूर खेळतात. लहान वयातला धावपळ करण्याचा स्टॅमिना चांगला असल्यामुळे अनेकदा बालदमा चटकन लक्षात येत नाही.  बाळांमधल्या दम्याचे निदान करणे अवघड असते.

बालदम्याची लक्षणे –

सर्दी-खोकला
छातीत कफ दाटतो
श्वास घेण्यास त्रास होतो
ची लक्षणे

बालदम्यावर घरगुती उपचार –

गरम पाण्यात आले, तुळशीची पाने, ओवा, निलगिरीची पाने किंवा तेल वगैरे टाकून वाफारा द्यावा.

चार कप पाण्यात ज्येष्ठमधाची बोटभर लांबीची कांडी, एक बेहडा व अडुळशाचे एक पिकलेले पान घालून काढा बनवून लहान मुलांना  द्या.

वेखंड मधात उगाळून त्याचे चाटण द्यावे.

Tags: arogyanamaBodydoctorhealthआजारआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचाव्यायामशरीर

Related Posts

sitting-works
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

दिवसभर ‘स्क्रीन’समोर बसता का? मग डोळ्यांची ‘या’ ५ पद्धतीने घ्या काळजी

mentally-disorder
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

आजार नसूनही आजारी असल्याच्या भावनेत जगतात ८० टक्के लोक

Ac
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या

diet
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

महिलांनो, मैत्रिणाचा ‘डाएट फॉलो’ करण्यापूर्वी ‘हे’ जरूर वाचा, ‘ही’ आहेत ५ कारणे

women-heart-attack
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

महिलांनो, अकाली हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतोय! ‘ही’ आहेत ४ कारणे

heart-attack
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

हृदयविकार आणि ‘कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे

coconut
Food

रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात नारळाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यात, स्वयंपाकासाठी तसेच विविध आजारात नारळाचा वापर होतो. यात...

Read more
Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

Arogyanama

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Migraine

‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन

Loading...
Arogyanama

Arogyanama

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य
coconut

रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !

...

Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

...

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.