आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोना काळात इम्यूनिटी मजबूत बनवण्यासाठी टोमॅटो खुप उपयोगी ठरू शकतात. कोरोना पीडितांना यासाठी टोमॅटोचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जात आहे. जर तुमची सुद्धा इम्युनिटी कमजोर असेल तर तुम्ही सुद्धा हा ज्यूस सेवन करू शकता. हा ज्यूस इम्यूनिटी वाढवण्यास मदत करेल. शिवाय सर्दी, खोकल्यापासून सुद्धा आराम मिळेल. ज्यूस कसा तयार करायचा, ते जाणून घेवूयात.
शाम्पूने नाही तर घरगुती गोष्टींने केस धुवा; ‘हे’ डोक्यातील कोंडा दूर करेल
टोमॅटोचा ज्यूस बनवण्याची कृती
साहित्य
1 कप पाणी
1 चिमुट मीठ
2 टोमॅटो
उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता त्याचे छोटे-छोटे तुकडे करा आणि ज्यूसरमध्ये टाका. आता ज्यूसरच्या ग्लासात एक कप पाणी टाकून बारी करा. आता एका ग्लासात ते काढून घ्या त्यामध्ये थोडे मीठ टाकून सेवन करा. याची चव वाढवण्यासाठी यामध्ये गरम मसाले सुद्धा टाकू शकता.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
घरच्या घरी पार्लर ट्रीटमेंटसारखी चमक मिळवा, खुपच कमालीचा आहे हा DIY फेस पॅक
विज्ञानाच्या ‘या’ युक्तीनं डोळे बंद केले की येते झोप, टेन्शनमुक्त होतं अन् दिवसभर ताजं तावणं वाटतं