आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Eyes | डोळ्याखाली काही वतुळे असल्यास सौंदर्यात बाधा येते. ही वर्तुळे येण्याची विविध कारणे आहेत. यासाठी योग्य आहारासह काही घरगुती उपाय केल्यास चांगला गुण येऊ शकतो. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले जायफळ हे यावर अतिशय गुणकारी आहे. या समस्येवर जायफळाचा वापर करावा तसेच जायफळाचे अन्य फायदे जाणून घेवूयात. (Eyes)
हे आहेत उपाय
काळी वर्तुळे
जायफळाची पेस्ट बनवून डोळ्याखालील काळ्या भागावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर पाण्याने धुवून घ्या. रोज हा उपाय केल्यास डोळ्याखालचे काळे डाग निघून जातील.
थंडीपासून बचाव
जायफळ गुणधर्माने गरम आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात लहान मुलांना हे मोहरीच्या तेलात मिसळून दिले जाते.
जखमेचा व्रण
जायफळाचे चूर्ण बनवून मोहरीच्या तेलासोबत लावावे. रोज लावल्याने जखमेचे व्रण नाहीसे होतात.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे