विविध प्रकारची अॅलर्जी किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांपासून शरीरातील प्रतिकारशक्ती बचाव करते. प्रतिकारशक्ती ही शरीराचे सुरक्षा कवच आहे. ही व्यवस्था पेशी, उती आणि अवयवांपासून तयार झालेले जाळे आहे. या जाळ्यात हानिकारक जिवाणू आणि परजीवींचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते.
ही आहेत कमी प्रतिकारशक्तीची लक्षणे
* कोणत्याही प्रकारच्या बुरशीजन्य, जिवाणूजन्य किंवा अॅलजिर्क रिअॅक्शन होणे
* नेहमी थकवा किंवा आळस जाणवणे
* लवकर दम लागणे, झोप न येणे किंवा वारंवार झोप मोडणे
आहारात पोषक आहाराचा समावेश करून रोग प्रतिकारशक्ती बळकट करता येते. सर्व प्रकारच्या धान्यापासून बनवलेले पदार्थ तसेच बदाम, पिस्ता आणि आक्रोड ई जीवनसत्त्वाचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे वाढत्या वयातील आजार कमी होतात. तसेच भरपूर पाणीही प्यावे. शेवटी संतुलित आहारामुळेच प्रतिकारशक्ती वाढते. १ क जीवनसत्त्व असलेल्या लिंबू, संत्रे, चेरी, पपई, आंबे, सिमला मिरची इत्यादी फळे व भाज्यांचे सेवन करावे. यातील अँटीऑक्सीडंट्स फ्री रॅडीकल्सपासून संरक्षण करतात. भरपूर लोह असलेल्या गूळ, मनुका, मेथी, पालक, अंजीर आणि खजूर या खाद्यपदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमुळे हिमोग्लोबीन वाढते.