आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वृद्धापकाळात योगा केल्यास मेमरी कमजोर होण्याचा धोका टाळतो येऊ शकतो, असे जर्नल फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसाइंसच्या संशोधनात आढळून आले आहे. जास्त काळ योगा केल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो. म्हणजेच वृद्धापळात होणारे स्मृतिभ्रंश सारखे आजार टळतात.
हे लक्षात ठेवा
मांसपेशींसारखेच मेंदूही प्रशिक्षणाने विकसित होत असतो.
वय वाढल्याने मेंदूची संरचना आणि कार्यक्षमतामध्ये बदल घडत असतो आणि यामुळे लक्ष, स्मृतिमध्ये कमजोरी निर्माण होते.
मेंदूत एक असा बदल घडतो, ज्यामध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होतो.
विचार, संयम आणि स्फुर्ती देणारा तथा आरोग्य आणि सकारात्मकतेसाठी एक सक्षम दृष्टिकोनदेखील योगामुळेच मिळतो.
वृद्धापकाळाने नियमित योगा केल्यास मेंदूच्या संरचनेत असा बदल घडत असतो. आणि याच बदलामुळे स्मरणशक्ती वाढते.
Visit : arogyanama.com