आरोग्यनामा ऑनलाईन – होळी रंगांचा उत्सव आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. तर काही लोक होळीच्या दिवशी भांग Bhang सुद्धा पितात. भांग पिणे नुकसानकारक असते, परंतु तरीही लोक याचे सेवन करतात. भांगची नशा जास्त असते. होळीला चुकून भांगचे Bhang सेवन केले तर काही वस्तू सेवन करून तुम्ही हँगओव्हरपासून बचाव करू शकता.
1 मोहरीचे कोमट तेल –
मोहरीचे तेल हलके गरम करा. हे तेल प्रभावित व्यक्तीच्या कानाात एक ते दोन थेंब टाका. यामुळे व्यक्तीला शुद्ध येईल.
2 आले –
प्रभावित व्यक्तीला आल्याचा तुकडा चोखण्यासाठी द्या. हळुहळु नशा उतरेल.
3 आंबट वस्तू –
आंबट वस्तूत अँटीऑक्सीडेंट्स असल्याने शरीरातील नशेच्या केमिकलचा परिणाम नष्ट होतो. यासाठी लिंबू मीठ लावून चोखा.
4 नारळ पाणी –
नारळ पाण्यात अँटी ऑक्सीडेंट असल्याने नशेच्या केमिकलचा परिणाम दूर होतो.
5 पाणी –
भांगची Bhang नशा उतरण्यासाठी व्यक्तीला भरपूर पाणी पाजा. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. यामुळे नशा उतरते.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या
महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’