आरोग्यनामा ऑनलाइन – काही महिला काजळ, आयलायनर नेहमीच लावतात. मात्र, ते अनेकदा दिवसभर टिकत नाही. लगेचच पसरते. यामुळे चेहरा खराब दिसू शकतो. काजळ पसरू नये म्हणून चांगल्या दर्जाचे काजळ वापरावे. काजळ योग्य पद्धतीने लावले तर ते पसरणार नाही. काजळ लावताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती घेवूयात.
अशी घ्या काळजी
१ डोळ्यांवर जाडसर आयलायनर लावण्यासाठी स्मज-फ्री काजळ पेन्सिल वापरा. चांगल्या क्वालिटीचे काजळ वापरा. हलक्या दर्जाचे काजळ वापरले तर डोळ्यांना इजा होण्याची होऊ शकते.
२ डोळ्यांच्या आतील किंवा बाहेरील टोकांना काजळ लावणे टाळा. टोकांवर काजळ पसरू शकते.
३ अतिरिक्त तेलामुळे डोळे निस्तेज दिसू शकतात. पापण्यांजवळ तेल असेल तर कापसाच्या बोळाने ते नियमित टीपा.
४ काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. तेथील ऑईल ग्लँड्समधून अतिरिक्त तेल बाहेर पडणार नाही ही काळजी घ्या. यासाठी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. यानंतरच काजळ लावा.
५ काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर आणि डोळ्यांच्या दोन्ही कडांना पावडर लावा. यामुळे त्याभागातील ओलावा दूर होईल. काजळ पसरणार नाही. काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसून घ्या.
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत