• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Tips For Hair Growth | केसांची वाढ होण्यासाठी आपल्या आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 1, 2022
in ताज्या घडामाेडी, लाईफ स्टाईल, सौंदर्य
0
Tips For Hair Growth | hair growth will increase just include these seeds in your diet

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपण ऐकलं असेल की, अनेकांच्या केसांची वाढच होत नाही. (Tips For Hair Growth) आपले केस वाढवण्यासाठी काहीजण डॉक्टरांकडे जाऊन ट्रिटमेंट्सही घेत असतात. तर काहीजण महागड्या औषधांचे सेवन करतात. (Tips For Hair Growth)

 

केसांच्या या समस्येला कायमचं रोखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत. (Tips For Hair Growth) यांचे सेवन केल्यावर तुमच्या केसांची वाढ होईल.

 

– तीळ (Sesame) तुमच्या केसांची वाढ वाढवू शकते. तुम्ही ते भाजीत घालून किंवा इतर कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. यामुळे तुमच्या केसांची वाढ होईल.

 

– सुर्यफुलाच्या बियांनी (Sunflower Seeds) केसांची वाढ वाढवता येते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड (Omega-3 Fatty Acid) आणि जस्त देखील असतात जे अँटिऑक्सिडंट व्हिटॅमिन ईला (Antioxidant Vitamin) प्रोत्साहन देतात.

 

– भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) देखील केसांच्या वाढीस उपयुक्त आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त, सेलेनियम, तांबे, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे ए, बी, सी (Selenium, Copper, Magnesium, Iron, Calcium and Vitamins A, B, C) यांसारख्या पोषक तत्वांनी अधिक प्रमणात आहेत.

– मेथीच्या दाण्यांबद्दल (Fenugreek Seeds) बहुतेकांना माहिती आहे, परंतु हे केसांची वाढ देखील वाढवते हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारानध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tips For Hair Growth | hair growth will increase just include these seeds in your diet

 

हे देखील वाचा

 

To Remove Bad Smell | शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

Hair Fall पासून होईल सुटका, केस होतील काळे आणि दाट, ‘या’ तेलाने करा मालिश

Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज चावून खावीत ‘या’ गुलाबी फुलाची पाने, ब्लड शुगर लेव्हल होईल कंट्रोल

Tags: calciumCopperFenugreek seedsHair Care Tips NewsHair Care Tips News marathi newsHair Care Tips News today marathiHair Care Tips todayHair Care Tips today Newshair growthironlatest Hair Care Tipslatest marathi newslatest news on Hair Care Tips NewsMagnesiummarathi in Hair Care Tips Newsntioxidant VitaminOmega-3 Fatty AcidPumpkin seedsSeleniumSesameSunflower seedsTips For Hair Growthtoday’s Hair Care Tips NewsVitamins A. B. Cअँटिऑक्सिडंट व्हिटॅमिनओमेगा -३ फॅटी ॲसिडकॅल्शियमजीवनसत्त्वे ए. बी. सीतांबेतीळभोपळ्याच्या बियामॅग्नेशियममेथी दाणेलोहसुर्यफुलाच्या बियासेलेनियम
Blood Sugar | blood sugar litchi can be beneficial for diabetic patients know the right way to consume it
ताज्या घडामाेडी

Blood Sugar | डायबिटीज रूग्णांसाठी लीची ठरू शकते लाभदायक, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत

by Nagesh Suryawanshi
August 18, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Blood Sugar | जगभरात मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मधुमेह हा असाध्य आजार आहे. पण रुग्णाला...

Read more
Diabetes Diet | those 7 foods which are a panacea for diabetics also amazing in controlling blood sugar level diabetes diet

Diabetes Diet | 7 वस्तू ज्या डायबिटीज रूग्णांसाठी आहेत अचूक उपाय, सहजपणे नियंत्रित ठेवू शकतात Blood Sugar Level

August 18, 2022
Weight Loss Tips | 5 aromatic spices that help in melting belly fat fast if you are troubled by hanging belly then start consuming

Weight Loss Tips | ‘हे’ 5 सुगंधी मसाले वेगाने वितळवतात चरबी, सुलटलेले पोट जाईल आत आणि बॉडी होईल स्लीम

August 18, 2022
Hypertension | how to control high blood pressure without medicine know from swami ramdev

Hypertension | विना औषध हाय ब्लड प्रेशर कसे करावे कंट्रोल, जाणून घ्या

August 18, 2022
Ovarian Cancer | dont ignore ovarian cancer early signs know the early symptoms

Ovarian Cancer | महिलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसली तर असू शकतो ओव्हरी कॅन्सर, जाणून घ्या सविस्तर

August 18, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021