• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Remdesivir Injection : देशातील 3 मोठ्या डॉक्टरांनी सांगितले, कोरोनावर कशी करावी मात; रेमडेसिवीर ’रामबाण’ नाही

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 22, 2021
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी
0
three big doctors advice how to cure corona dr guleria aiims dr shetty narayana health and dr trehan medanta knowat

Doctor

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – देशातील तीन मोठ्या डॉक्टरांनी कोरोनाविरूद्ध लढाईसाठी लोकांना सल्ला दिला आहे. हे तीन मोठे डॉक्टर आहेत एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया, नारायणा हेल्थचे चेयरमन डॉ. देवी शेट्टी, आणि मेदांताचे चेयरमन नरेश त्रेहान. तिनही डॉक्टरांनी एकत्र येत सामान्य लोकांना सांगितले की, कोरोनाचा उपचार कसा करावा. जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आढळलात तर कोणती पावले उचलावीत. सोबतच रेमडेसिविरसह अन्य औषधांच्या प्रभावाबाबत सुद्धा त्यांनी चर्चा केली.

Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान रेमडेसिविर औषधाच्या टंचाईमुळे चारही बाजूला गोंधळ उडालेला आहे. यावर एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, हे कोणतेही जादुचे औषध नाही. तर मेदांताचे चेयरमन नरेश त्रेहान यांनी म्हटले की, हा काही ’रामबाण’ नाही. हे औषध केवळ गरजू आजारी लोकांमध्ये वायरल लोड कमी करते.

उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या

ऑक्सीजन लेव्हल कमी असेल तर द्या लक्ष
डॉ. देवी शेट्टी यांनी म्हटले की, जर कुणाच्या शरीरात ऑक्सीजन लेव्हल 94 टक्केच्या वर आहे तर काहीही समस्येची बाब नाही. परंतु ऑक्सीजन स्तर यापेक्षा खाली आहे तर तुम्हाला डॉक्टरांची आवश्यकता आहे. हे आवश्यक आहे की, योग्यवेळी योग्य उपचार मिळाले पाहिजेत.

उन्हाळ्यात वाढतो फुड पॉयजनिंगचा धोका, बचावासाठी जेवण बनवताना ‘या’ गोष्टींकडे ठेवा लक्ष, जाणून घ्या

जर तुमच्यामध्ये लक्षणे नाही तर डॉक्टर तुम्हाला घरी राहण्याचा सल्ला देतील. आणि प्रत्येक 6 तासांनी ऑक्सीजन लेव्हल चेक करण्याचा सल्ला देतील. डॉ. शेट्टी यांनी हे सुद्धा म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीला अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप, अपचन, उलटीसारखी लक्षणे आहेत तर त्यांनी टेस्ट केली पाहिजे. ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे.

दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम

योग्य प्रकारे ऑक्सीजनचा वापर करा
तर नरेश त्रेहान यांनी म्हटले की, आज आपल्याकडे योग्य प्रमाणात ऑक्सीजन आहे, पण अट केवळ ही आहे की त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जावा. मला लोकांना सांगायचे आहे की, जर तुम्हाला ऑक्सीजनची आवश्यकता नसेल तर तो केवळ सुरक्षा म्हणून वापरू नका. अनावश्यक वापरामुळे गरजू लोकांना ऑक्सीजन मिळणार नाही.

केवळ बाहेरूनच नव्हे तर आतुन देखील त्वचा ‘उजळते’, आहारात समाविष्ट करा ‘हे’ 3 ब्यूटी डिंक्स्, जाणून घ्या

काय म्हणाले एम्सचे डायरेक्टर
तर रेमडेसिविरबाबत एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, केवळ काही टक्के लोकांनाच याची आवश्यकता आहे. कोरोनाने संक्रमित सुमारे 85 टक्के लोक कोणत्याही विशेष उपचाराशिवाय बरे होत आहेत. बहुतांश लोकांमध्ये सामान्य लक्षणेच आहेत.

(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)

पालकचे सर्व आवश्यक न्यूट्रिशन कायम राखण्यासाठी ‘या’ 5 पद्धीने शिजवा आणि सेवन करा
लठ्ठपणा ‘या’ 5 पध्दतीनं नियंत्रित करा, असंख्य गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो कमी, जाणून घ्या

Tags: coronaCorona positivdoctorDr. Devi ShettyDr. Randeep GuleriaNaresh TrehanOxygen levelRemdesivir Injectionऑक्सीजन लेव्हलकोरोनाकोरोना पॉझिटिव्हडॉ. देवी शेट्टीडॉ. रणदीप गुलेरियाडॉक्टरनरेश त्रेहानरेमडेसिवीर
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention
ताज्या घडामाेडी

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

by Nagesh Suryawanshi
May 25, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Sciatica Symptoms | सायटिका ही शरीरातील सर्वात मोठी नस (Nerve) आहे जी पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंत पसरलेली...

Read more
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Diabetes Control | kundru Ivy Gourd tondli leaves can control blood sugarknow how to consume it

Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ‘या’ वनस्पतीच्या पानांचे करा सेवन, शुगर राहील नॉर्मल

May 25, 2022
Lady Finger For Diabetic Patients | lady finger for diabetic patients health benefits of eating lady finger

Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते? जाणून घ्या आरोग्यासाठीचे इतर फायदे

May 25, 2022
Reduce Bad Cholesterol Naturally | according to research 4 easy and effective ways to reduce bad cholesterol naturally

Reduce Bad Cholesterol Naturally | आजपासून सोडून द्या ‘या’ 4 वाईट सवयी, एक-एक रक्तवाहिनी होईल स्वच्छ; बाहेर पडेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल

May 25, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021