घोळाणा फुटण्याची कारणे खालीलप्रमाणे :
१) या विकारामध्ये नाकाच्या व घश्याच्या वरच्या भागात कॅन्सर नसलेली एखादी गाठ येते. हा दुर्मिळ विकार फक्त ७ ते १९ वयाच्या मुलांमध्ये आढळतो. यामध्ये वारंवार नाकातून रक्त येते,श्वास घेण्यास त्रास होतो, नाकपुड्यांतून रक्तासारखा पदार्थ येतो व ऐकू येत नाही. ही गाठ वाढून श्वसनमार्ग बंद झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
२) अती मद्यपान करणा-या लोकांना नाकातून रक्त येण्याचा धोका असतो. संशोधकाच्या मते जे लोक सतत अती मद्यपान करतात त्याच्या रक्तातील प्लेटलेटच्या कार्यात समस्या निर्माण होतात. यामुळे त्यांना रक्तात गुठळ्या होण्याची समस्या होऊ शकते. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.अती मद्यपानामुळे रक्तप्रवाह प्रवाहीत करताना रक्तवाहिन्यांवर विशिष्ठ दाब येतो व त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जखम निर्माण होऊ शकते.यामुळे नाकातून रक्त येऊ शकते.
३) जेव्हा आपल्याला एलर्जी, सर्दी, घशामध्ये दाह, घशामध्ये सूज अथवा श्वसनाचे इनफेक्शन होते तेव्हा देखील नाकातून रक्त येते व घशामध्ये सूज येते. नाक, घसा व कानाच्या अंतर्गत भागात अडथळा आल्यास देखील ही स्थिती निर्माण होते.
४) कोरड्या हवेमुळे सामान्यत: नाकातून रक्त येण्याची समस्या निर्माण होते. वातावरणातील बदल अथवा घरातील वातानूकुलीत उपकरणे यामुळे हवा कोरडी होऊ शकते. त्यामुळे नाकामधील टीश्यूज कोरड्या व कडक होतात. त्या कडक झाल्यामुळे जेव्हा तुम्ही नाक ओढता अथवा खरडवता त्यातून रक्त येऊ लागते.