आरोग्यानामा ऑनलाईन टीम : लठ्ठपणा आणि पोटाचा घेर वाढण्याची समस्या सध्या खुप वाढली आहे. अनेक जण पोट आणि वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. परंतु, हे उपाय करूनही पदरी निराशाच येते. प्रयत्न करुनही वाढलेले पोट आणि वजन कमी होत नसेल कारणे वेगळी कारणे असतात. ही कारणे आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत कारणे
१ जास्त तणावामुळे स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोल वाढणे.
२ कमी झोप घेतल्यानेही जाडेपणा कमी होत नाही.
३ काही लोकांच्या शरीराची रचनाच तशी असते. यास अॅप्पल असे म्हणतात. ही एक जेनेटिक समस्या आहे.
४ अल्कोहोलचं सेवन अधिक प्रमाणात करणे.
५ वाढत्या वयासोबत शरीरातील मेटाबोलिक रेट कमी होतो.
६ मासिळ पाळी बंद झाल्यानंतर काही महिलांचे वजन वाढते.
७ व्हाईट ब्रेड, चिप्स, मिठाई आणि यरबतामध्ये जास्त साखर वापरल्याने.
Visit : arogyanama.com