आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी जपानीज वॉटर थेरेपीचा वापर केला जातो. यामध्ये विशिष्ट पद्धतीने पाणी प्यायचे आहे. यामुळे अनेक आरोग्य समस्या सुद्धा दूर होतात. या थेरेपीत दिवसभरात पाणी कधी व किती प्यावे, जेवणाच्या वेळा हे महत्वाचे आहे. या थेरेपीमध्ये पाणी पिण्याविषयी ५ गोष्टींकडे दिले पाहिजे. या ५ गोष्टी जाणून घेवूयात.
असा करा उपाय
१ सकाळी उठल्यावर चार ते सहा ग्लास पाणी प्या. पाणी थंड अथवा कोमट असू नये. नॉर्मल पाणी प्या.
२ पाणी प्यायल्यानंतर ब्रश करा. त्यानंतर पंचेचाळीस मिनिटे काहीही खावू नका.
३ दिवसभरात काहीही खाल्ल्यानंतर दोन तासांपर्यंत पाणी पिऊ नका.
४ ठराविक अंतराने थोडे-थोडे पाणी पित रहा.
५ वय कमी असेल तर कमी पाण्याने सुरूवात करावी. नंतर प्रमाण वाढवावे.
हे आहेत फायदे
* हाय बीपीचा त्रास दूर होतो.
* आर्थरायटिसमध्ये फायदा होतो.
* शरीरातून टॉक्सिन्स बाहेर येतात आणि मेटॉबॉजिज्म चांगले राहते.
* डायजेशन सिस्टीम ठीक होते.
* वजन कमी करण्यास मदत होते.
* डायबिटीजमध्ये मदत होते.
पुरेसे पाणी न पिल्यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार
रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय
‘या’ झाडाला कापल्यावर निघते रक्त, औषधी म्हणून लाकडाचा होतो उपयोग
शरीरात यूरिक अॅसिड वाढल्याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे
‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्स
‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी
तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट
शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत
व्यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्ल्याने त्वचा बनते निरोगी, जाणून घ्या इतरही फायदे