‘लवबाईट’च्या घावांवर करा ‘हे’ घरगुती उपाय !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक कपल फोरप्ले किंवा सेक्स दरम्यान एकमेकांना लव बाईट देत असतात. परंतु बऱ्याचदा हे लव बाईटचे व्रण गळ्यावर किंवा मानेवर असतात. परंतु हे निशाण सर्वांना दिसतात आणि लोकांच्या लगेच लक्षात येते की, ते लव बाईटचे निशाण आहे. त्यामुळे असे निशाण कोणालाही दिसू नये असे प्रत्येकाला वाटत असते. किस करतानाही असे निशाण तयार होतात. हे लाल आणि निळसर रंगाचे असतात. या निशाणांचा आकार कमी करण्यासाठी तु्म्ही बर्फ, थंड पाणी किंवा एखाद्या थंड गोष्टीचा वापर करू शकता. यामुळे शरीरावरील हे निशाण कमी होतात.
लव बाईटच्या व्रणांपासून सुटका मिळणव्यासाठी हे उपाय करा
1) दंत मंजन- तुम्ही दंत मंजनचा वापर करू शकता. यामुळे लवबाईटचे घाव लवरकच क्लिअर होतात. यामुळे तुम्हाला थंड वाटण्यास मदत होईल.
2) गरम कापडाने शेकणे- यात तुम्ही एखादा सुती कापड गरम करून लव बाईटवर लावू शकता, हळूहळू त्याला शेकू शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
3) बर्फ- यामुळे तुमची त्वचा आकुंचित होते. याचा परिणाम असा होतो की, घाव कमी दिसू लागतात आणि कमी होऊ लागतात. याचा वापर करताना बर्फ एखाद्या कापडात गुंडाळा.
4) अननस- अननसाचा ज्यूस बनवून याचे सेवन करा. याशिवाय लव बाईटच्या घावावर अननस कापून तुकड्याने मालिश केल्याने आराम मिळतो.
5) स्टीलचा थंड चमचा- काही वेळासाठी चमचा फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा चमचा थंड होईल तेव्हा हा थंड चमचा घावांवर फिरवा. यामुळे घाव कमी होतील.
6) इंग्लिश दारू- हे वाचून थोडे चकित झाला असाल परंतु दारूने घाव भरून निघतात. दारूत कापसाचा बोळा भिजवून जर तुम्ही घावावर लावला तर तुम्हाला घावांपासून आराम मिळेल. कारण दारू कीटकनाशक तत्त्वांनी भरपूर आणि थंड असते.
Comments are closed.