आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आरोग्याशी संबंधित मुलांच्या काही गोष्टी मुलींना पसंत पडत नाहीत. अशा सवयी मुलांनी वेळीच बदलल्या पाहिजेत. यासाठी फिटनेसकडे मुलांनी लक्ष दिले पाहिजे. मुलींना फिटनेसकडे दुर्लक्ष करणारी मुले आवडत नाहीत. पार्टनर नेहमी फिट आणि निरोगी असावा असे त्यांना वाटते. मुलांच्या कोणत्या सवयी आणि गोष्टी मुलींना आवडत नाहीत, ते जाणून घेवूया.
या गोष्टी मुलींना नाहीत पसंत
१ शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारी आणि ज्यांच्या शरीरातून उग्र वास येतो, अशी मुले त्यांना आवडत नाहीत.
२ पिवळे दात असणारी मुले आवडत नाहीत. चमकदार, स्वच्छ व मजबूत दात मुलींना आवडतात.
३ केसांची काळजी न घेणारी मुले आवडत नाहीत. केसात कोंडा व केस गळणे मुलींना आवडत नाही.
४ पोटाचा घेर मुलींना आवडत नाही.
५ झोपेत घोरणारी मुले आवडत नाही.
Visit : arogyanama.com