आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लिव्हर आपल्या शरीरातील महत्वाचा अवयवय आहे. आपले शरीर प्रत्येक आजारापूर्वी किंवा काही बिघाड झाल्यानंतर अनेक संकेत देत असते. अशाच प्रकारे जर लिव्हरमध्ये काही बिघाड असेल तर तो ओळखण्याचे काही संकेत असू शकतात. हे संकेत आणि लिव्हर फ्रेंडली फुड कोणते ते जाणून घेवूयात…
पालकचे सर्व आवश्यक न्यूट्रिशन कायम राखण्यासाठी ‘या’ 5 पद्धीने शिजवा आणि सेवन करा
हे आहेत संकेत
1. भूक न लागणे
2. वजन कमी होणे
3. कमजोरी
4. पोटा वेदना आणि सूज
5. थकवा
6. डोळ्यांचा पिवळेपणा
निरोगी लिव्हरसाठी हे फुड्स सेवन करा :
Coronavirus : जाणून घ्या, घरात कोरोना रूग्णांनी कोणती काळजी घ्यावी, लवकर कसे व्हाल रिकव्हर?
1. बीट :
बीटचा रस लिव्हरला ऑक्सीडेटिव्ह डॅमेज आणि सूजपासून वाचवतो. नैसर्गिक डेटोक्स एंजाइम वाढवतो. यातील नायट्रेट्स आणि अँटीऑक्सिडेंट्स हृदय निरोगी ठेवते.
रिसर्चमधून दावा ! Covid-19 चा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष द्या
2. अक्रोड :
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशननुसार, फॅटी लिव्हर डिसीज असल्यास ओमेगा – 3 युक्त अक्रोड सेवन करा. यामुळे लिव्हर फंक्शन इम्प्रूव्ह होते.
Covid vaccination : व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आणि नंतर करू नयेत ही कामे, जाणून घ्या युनिसेफची गाईडलाईन
3. बेरी आणि क्रॅनबेरी :
ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी दोन्हीत एंथोसायनिन, अँटीऑक्सीडेंट असल्याने लिव्हर निरोगी राहते. एनसीबीआयनुसार 21 दिवस या फळांचे सेवन करावे.
4. हिरव्या पालेभाज्या :
हिरव्या पालेभाज्या सेवन केल्याने लिव्हरच्या आजूबाजूला फॅट जमा होत नाही.
सतत गोड खाण्याची इच्छा शांत करण्यासाठी ‘या’ 4 ‘टिप्स’ अँड ‘ट्रिक्स’ची घ्या मदत, जाणून घ्या
5. मासे :
ओमेगा -3 फॅटी अॅसिड हे सॅल्मन, सार्डिन, ट्यूना आणि ट्राउट सारख्या माशांमध्ये जास्त असते. यामुळे लिव्हर फॅट खुप कमी होते, सूज कमी होते.
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ पद्धतीने करा मुगडाळीचे सेवन, जाणून घ्या
6. चहा आणि कॉफी :
हे दोन्ही लिव्हरच्या एंजाइम सुधारते, फॅट कमी होते, जेवण सहज पचन होते, ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
कोरोनाच्या उपचारात ‘हा’ देशी उपाय आणखी वाढवतोय धोका, डॉक्टरांनी केले सावध (Video)
Remdesivir Injection : देशातील 3 मोठ्या डॉक्टरांनी सांगितले, कोरोनावर कशी करावी मात; रेमडेसिवीर ’रामबाण’ नाही