आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जिरा पाणीचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. तसेच जिरा खाण्याचेही फायदे आहेत. मात्र जिऱ्याचे सेवन अधिक प्रमाणात केल्याने देखील आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतो.
-गर्भावस्थेत असणाऱ्या महिलांनी चुकूनही जिरा पाणीचा सेवन करू नये. यामुळे गर्भ पडण्याची शक्यता असते.
-ज्या लोकांना जिऱ्याची ॲलर्जी असते त्या लोकांनीही जिरा पाणी पिणे टाळावे.
-जिरा पाणीच्या अधिक सेवनाने हृदयाचे आजार होऊ शकतात . तसेच हे पाणी हार्ट बर्नचे एक कारण ही बानू शकते.
– जिऱ्यामध्ये असणाऱ्या तेलामुळे याच्या अधिक सेवनाने लिव्हर आणि किडनीला नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे जिरा पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात करावे .
– जास्त प्रमाणात जिऱ्याच्या सेवनाने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला लो शुगर होऊ शकतो. म्हणून जिरा पाण्या चे आणि जिऱ्याचे सेवन योग्य प्रमाणात करावे.