• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर

by Nagesh Suryawanshi
July 6, 2019
in Food
0
‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर
4
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रात्री नीट झोप चांगली लागत नसल्यास झोपण्यापूर्वी काही फळे खावीत. यामुळे लवकर आणि आरामदायी झोप येते. जास्त थकलेले असतानाही नीट झोप येत नसल्यास काहीजण झोपेच्या गोळ्या घेतात. या गोळ्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी रात्री झोपण्यापूर्वी काही खास फळे खाल्यास चांगली झोप येऊ शकते.

एक आठवडाभर दोन वेळा चेरीचा रस घेतल्यास झोपण्याचा कालावधी २५ मिनिटांपर्यंत वाढू शकतो. यात एल-ट्रायप्टोफेन आढळते. जो सेरोटोनिन हार्मोन्स तयार करते. सेरोटोनिनने शरीराला आराम मिळतो आणि झोप येण्यास मदत होते. सेरोटोनिनने शरीरातील स्नायूमध्ये ऑक्सिजन सहज पोहोचतो आणि स्नायूंना आराम मिळतो. तसेच पॅशनफ्रुट टी घेतल्यास झोप चांगली येते, असे संशोधकांना दिसून आले आहे. पॅशनफ्रूटमधील केमिकल हार्मन एल्कालॉइडस व्यक्तीच्या नर्वस सिस्टिमवर परिणाम करून झोप येण्यात मदत करतो. दररोज झोपण्यापूर्वी पॅशनफ्रूट टी पिल्याने शरीराला आराम मिळतो. तसेच चांगली झोप येते.

गामा एमिनोब्यूट्रिक अँसिड शरीरातील मज्जारज्जू प्रणालीला आराम मिळू देत नाही. जीएबीएला कमी करण्यासाठी ग्लुटेमिक अँसिडचे सेवन करावे. हे अ‍ॅसिड चायनीज फूडमध्ये वापरले जाते. रात्री थोड्या प्रमाणात शाकाहारी-मांसाहारी चायनीज पदार्थ खाल्ल्यास चांगली झोप येण्यास मदत होते. तसेच खजुरात एल-ट्राइप्टोफेन नावाचा घटक असतो. तसेच साखरदेखील असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र येऊन शरीराला आराम देतात. यामुळे चांगली झोप येते. दररोज रात्री झोपण्याच्या एक ते दोन तास आधी दोन खजूर खाल्ल्याने चांगली झोप येते.
काबुली चण्याच्या चटणीत थोड्या मसाल्यांसोबत काही प्रमाणात तीळ मिसळलेले असतात. यात मुबलक प्रमाणात एमिनो अँसिड असते. हा घटक झोप येण्यासाठी उपयोगी आहे. या चटणीत काही मसाले मिक्स केल्याने यात झोप येण्यासोबत चव वाढणारे घटकदेखील असतात.

Tags: arogyanamafaceआरोग्यआरोग्यनामाझोपडॉक्टरत्वचानिद्रानाशफळमेंदूव्यायामशरीर
जेवणानंतर एक चमचा मध खा, पोटाच्या समस्या करा दूर
माझं आराेग्य

जेवणानंतर एक चमचा मध खा, पोटाच्या समस्या करा दूर

December 3, 2020
Ac
लाईफ स्टाईल

सतत ‘एसी-कुलर’ची हवा खाल्ल्याने होतील ‘हे’ ४ दुष्परिणाम

December 20, 2019
अंडी
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

अंड्याचा हा भाग पुरूषांनी खाल्ल्यास अनेक समस्या होतात दूर

June 3, 2019
mental
माझं आराेग्य

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या

November 4, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

22 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

2 days ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

2 days ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.