• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

व्हिटॅमिन-डी ची कमतरता आरोग्यासाठी घातक

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 18, 2019
in ताज्या घडामाेडी
0
Vitamin D
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन – व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत सूर्य किरणांचा प्रकाश असून याशिवाय अनेक पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीरामधील कॅल्शिअम आणि फॉस्फेट वाढवतात. अधिक शारीरिक श्रम करणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन-डीची अधिक कमतरता आढळते. व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. हेच व्हिटॅमिन-डी कमी झाल्यास अनेक शारीरीक समस्या निर्माण होऊ शकतात.

शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता निर्माण झाल्यास अस्थमा आणि हार्ट अटॅकसारखे आजार होऊ शकतात. शरीरामध्ये सूज वाढत जाते. त्यामुळे अस्थमाची समस्या होते. व्हिटॅमिन-डी शरीरामध्ये सूज वाढविणाऱ्या प्रोटीन्सला फुफ्फुसांपासून दूर ठेवते. तसेच ब्लड प्रेशर वाढण्याची आणि हार्ट अटॅक येण्याची भीती वाढते. शरीराला ऊन न मिळाल्यामुळे व्हिटॅमिन-डी तयार करणारी तत्व कोलेस्ट्रॉलमध्ये बदलतात. शरीरामध्ये व्हिटॅमिन-डीचं प्रमाण कमी झाल्यास रोगप्रतिकार शक्तीदेखील कमी होते. यामुळे सर्दी-खोकला आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा आणि व्हिटॅमिन-डीची कमतरता जर एकत्र झाली तर मात्र डायबिटीज धोका अधिक असतो.

मुलांमध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता मोठ्या कालावधीसाठी राहिल्यास एनीमियासारखा गंभीर आजार होऊ शकतो. तसेच यामुळे मेंदूवरही परिणाम दिसून येतो. मेंदूमधील केमिकल सेरोटोनिन किंवा डोपामिन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन-डी अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे कॅन्सर, टीबी, हाडे कमकुवत होणे, हृदयाशी निगडीत आजार, स्नायूंमध्ये वेदना होणे, लठ्ठपणा आदी आजार संभवतात. जेवणामधून पुरेसे व्हिटॅमिन-डी शरीराला न मिळणे, शरीराला सूर्यकिरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन-डी पुरेशा न मिळणे, लिव्हर आणि किडनीतून व्हिटॅमिन-डी योग्य प्रमाणात परिवर्तीत न होणे, इतर आजारांसाठी खाण्यात येणाऱ्या आजारांमुळे व्हिटॅमिन-डी शरीरापर्यंत न पोहचणे आदी कारणामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कतरता निर्माण होते.

Tags: arogyanamahealthheart attackVitamin Dआरोग्यआरोग्यनामाव्हिटॅमिन-डीहार्ट अटॅक
Uric Acid | health diet tips how to control uric acid
ताज्या घडामाेडी

Uric Acid | एक्सपर्टकडून जाणून घ्या, यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास काय खावे आणि काय नाही

by Nagesh Suryawanshi
April 13, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Uric Acid | बदलत्या जीवनशैलीत लोक वेळेवर झोपत नाहीत, वेळेवर जेवत नाहीत, कसलाही व्यायाम करत नाहीत....

Read more
Summer Desserts | summer food include these desserts in your diet keep you cool

Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?

April 13, 2023
Raw Mango Chutney | health raw mango advantages kacche aam ki chutney is beneficial for health know its benefits and recipe

Raw Mango Chutney | डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी, जाणून घ्या – अन्य फायदे आणि रेसिपी

April 13, 2023
Summer Skin-Care Routine | summer skin care routine 12 skincare products

Summer Skin-Care Routine | ‘हि’ 12 उत्पादने तुमच्या त्वचेला उष्णते पासून वाचवू शकतात. जाणून घ्या काय आहेत ते…

April 5, 2023
Summer Food | health benefits of eating muskmelon in summer

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

March 16, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021