आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही पालक मुलांना चॉकलेट खाऊ देत नाहीत. पण, चॉकलेट खाणे हे लहान आणि मोठ्यांसाठी सुद्धा लाभदायक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. चॉकलेट्स खाण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१) यातील कोकोमध्ये अॅन्टीऑक्सिडेन्ट मुबलक प्रमाणात असते.
२) चॉकलेट खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
३) त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचा तजेलदार दिसते.
४) वाढत्या वयाची लक्षणे, सुरकुत्या कमी होतात.
५) कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.
६) तणाव दूर होतो.
७) उच्च रक्तदाबावर गुणकारी असते.
८) हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी उपयोग होतो.