• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

किडनी फेल होण्याची कारणे जाणून घ्या, वेळीच सावध झाल्यास उपचार शक्य

by Nagesh Suryawanshi
October 15, 2019
in माझं आराेग्य
0
kidney
3
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किडनी हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. यामध्ये काही बिघाड झाल्यास त्याचे शरीरावर अतिशय वाईट परिणाम दिसून येतात. किडनीचे आरोग्य धोक्यात येण्याची विविध कारणे आहेत. अलिकडे किडनी फेल होण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. किडनी फेल्यूअर म्हणजे दोन्ही किडनींनी काम करणे बंद करणे होय. ही समस्या टाळायची असेल तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे. याची लक्षणे आणि कारणे माहिती असल्यास तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता.

ही आहेत कारणे

१) अतिधुम्रपान, मद्यपान
२) जास्त प्रमाणात मीठ सेवन करणे
३) मानसिक ताण-तणाव
४) रक्तात साखरेचे प्रमाण वाढणे

ही आहेत लक्षणे

* लघवी करताना जळजळ होणे
* फेसाळ लघवी होणे
* शरीरात सूज निर्माण होते
* रक्तामध्ये युरियाचे प्रमाण वाढल्याने त्वचेचे विकार, तोंडाची दुर्गंधी, मळमळ होण
* शरीरात टॉक्सिन्स वाढल्याने हाडे व सांधेदुखी होणे.
* रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य न झाल्याने थकवा आणि कमजोरी येणे
* लघवी करताना रक्त येणे
* लघवी करताना त्रास होणे
* जास्त लघवी होणे

अशी घ्या काळजी

* संतुलित आहार घ्या.
* मद्यपान, धुम्रपान, जंकफूड टाळा.
* भरपूर पाणी प्या.
* आहारामध्ये मीठ आणि साखर कमी घ्या.
* नियमित व्यायाम करा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama newsBodydietdoctordrinkinghealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth memeshealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome careKidneykidney failurelatest health newsmarathi latest newsnewsnews in marathinews in marathi for arogyaOver-smokingtoday in marathitodays health newstodays trending health newsToxinstrending health newsUrea in the bloodअतिधुम्रपानआजारआरोग्यआरोग्यनामाआहारऔषधकिडनीटॉक्सिन्सडॉक्टरत्वचामद्यपानरक्तामध्ये युरियाशरीरसेहतस्वास्थ्य
Previous Post

थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय

Next Post

रोज मुलांना द्या एक अंडे, नेहमी राहतील सुदृढ, जाणून घ्या कारणे

Next Post
eggs-eat

रोज मुलांना द्या एक अंडे, नेहमी राहतील सुदृढ, जाणून घ्या कारणे

Stomach Ache
माझं आराेग्य

‘पोटदुखी’ चे 7 निश्चित घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला अराम मिळू शकतो; जाणून घ्या

by omkar
February 28, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- 'पोटदुखी' च्या समस्येवर आयुर्वेद काही प्रभावी घरगुती उपाय सुचवितो. अयोग्य आणि असंतुलित आहारामुळे या समस्या उद्भवतात. ही सर्वात वेदनादायक...

Read more
coconut pasta

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

February 27, 2021
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.