कोल्ड डिंक्स आणि चॉकलेट – कोल्ड डिंक्समध्ये कार्बन डाय ऑक्साईड आणि फॉस्फोरस जास्त असल्याने शरीरातील हाडे कमकुवत होतात. चॉकलेट खाल्ल्यानेही हाडे कमजोर होतात. शरीरात साखर आणि ऑक्सलेटचे प्रमाणही वाढते. दारुमुळेही शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानेही शरीरातील हाडे कमजोर होतात. मीठातील सोडियममुळे शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे बाहेर जाते. चहा आणि कॉफी – या पदार्थाच्या सेवनानेही शरीरातील हाडे कमकुवत होतात. काही हिरव्या भाज्यांमध्ये ऑक्सालेट्सचे प्रमाण जास्त असल्याने कॅल्शियम कमी होते. त्यामुळे पालक सारख्या भाज्या जास्त प्रमाणात खाऊ नये. ब्रेड आणि दुध एकत्र खाल्ल्यानेही शरीरातील कॅल्शियम कमी होते.