आरोग्यानामा ऑनलाइन टीम : बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसून येते. नैराश्य दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. चिनी मार्शल आर्टमधील ताय ची च्या नियमित वापराने नैराश्य आणि मानसिक आजार कमी होऊ शकतात, असे संशोधनात आढळून आल्याचे क्लिनिकल सायकॅटरी मासिकात नमूद करण्यात आले आहे.
‘ताय ची’चा परिणाम
१ मानसिक उपचारांपेक्षाही ताय ची मुळे रुग्णाचे आरोग्य सुधारते.
२ बारा आठवड्यांच्या सरावानंतर मानसिक आरोग्य सुधारत असल्याचे संशोधकांचे मत.
३ मानसिक आजार आणि नैराश्यावर ताय ची प्रभावी.
४ वैद्यकीय उपचारांप्रमाणेच हा उपक्रम परिणामकारक.
Visit : arogyanama.com