‘कफ’, ‘पित्त’ आणि रक्तासंबंधी विकारात खूपच उपुयक्त ठरतात मूग ! जाणून घ्या इतर फायदे
आरोग्यनामा ऑनलाईन- मूग(Mung bean) आपल्याला 3 प्रकारात आढळून येतो. हिरवा, पिवळा आणि काळा. यापैकी हिरवा मूग हा सर्वश्रेष्ठ आहे. मूग थंड गुणाचा आणि पचायला हलका असतो. व्हिटॅमिन ए, ...