लैंगिक आरोग्य : लैंगिक जीवन खराब करू शकतात ‘हे’ 7 रोग, मधुमेह-संधिवात रुग्णांनी रहावे सतर्क
आरोग्यनामा ऑनलाईन- : जोडीदाराशी सेक्श्युअली कनेक्ट असणे नात्यातील जवळीकपणाचे चांगले लक्षण आहे. हे तुमचे लैंगिक हार्मोन्स आणि शरीरही निरोगी ठेवते. दरम्यान, आरोग्याच्या वाढत्या समस्या आपले लैंगिक जीवन खराब बनवू शकतात. म्हणूनच, आपल्या आरोग्याच्या स्थितीबद्दल आपल्याला ...